लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २० वर्षे कारावास - Marathi News | Father who raped girl gets 20 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला २० वर्षे कारावास

Nagpur News पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...

देश पातळीवर जळगावला असाही बहुमान, डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू, नेत्रचिकित्सा पदावर नियुक्त - Marathi News | Jalgaon is also honored at the country level, Dr. Hemkant Baviskar appointed as National Ayurveda Guru, Ophthalmology | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देश पातळीवर जळगावला असाही बहुमान, डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू, नेत्रचिकित्सा पदावर नियुक्त

देशातील तीन निवडक राष्ट्रीय आयुर्वेद गुरूंपैकी दोन केरळचे आहेत. ...

'वर्ल्ड चॅम्पियन' कर्णधार म्हणतो- "यावर्षी लखनौ IPLची फायनल खेळणारच, कारण..." - Marathi News | Former Australia captain Aaron Finch has claimed that Lucknow Super Giants will make it to the finals in the upcoming IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड चॅम्पियन' कर्णधार म्हणतो- "यावर्षी लखनौ IPLची फायनल खेळणारच, कारण..."

ipl 2023 : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.  ...

आईच्या उपचारासाठीचे ४७ हजार सीडीएममधून बाहेर आले; ट्रॅफिक पोलिसांमुळे कामगारास परत - Marathi News | 47, thousand 500 rupees came out of CDM for mother's treatment; Labor got it back because of the traffic police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आईच्या उपचारासाठीचे ४७ हजार सीडीएममधून बाहेर आले; ट्रॅफिक पोलिसांमुळे कामगारास परत

ट्राफिक पोलिसांमुळे कामगाराला परत मिळाले ४७ हजार ५०० रुपये ...

पावसामुळे लाल मिर्ची भडकली, बाजारसमितीमध्ये भाववाढ; मसाल्यांचेही दर वाढल्याने खर्च वाढला - Marathi News | Lal chilli flared up due to rain, price rise in market committee; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसामुळे लाल मिर्ची भडकली, बाजारसमितीमध्ये भाववाढ; मसाल्यांचेही दर वाढल्याने खर्च वाढला

देशभर झालेल्या अवकाळी पावसामुळे मिर्चीच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. ...

हिमोग्लोबिन कमी झालंय? घ्या ५ पदार्थांची यादी; रोज खा, वाढेल रक्त-अशक्तपणा होईल कमी - Marathi News | How to increase Hemoglobin : Health iron folate rich food vitamin a and c raise hemoglobin count in men and women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिमोग्लोबिन कमी झालंय? घ्या ५ पदार्थांची यादी; रोज खा, वाढेल रक्त - अशक्तपणा होईल कमी

How to increase Hemoglobin : व्हिटॅमिन ए मुळे लोहाचे शोषणही वाढते.  याशिवाय गाजर, रताळे, आंबा इत्यादींमध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात आढळते. ...

बालमित्रांचा छोटा दोस्त 'बोक्या सातबंडे' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरुष साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | 'Bokya Satbande' based on Dilip Prabhavalkar's National Award winning story will come as a drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालमित्रांचा छोटा दोस्त 'बोक्या सातबंडे' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरुष साकारणार मुख्य भूमिका

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत बाल शंकर महाराज यांच्या भूमिकेत दिसलेला हा बालकलाकार आता रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहे.  ...

दारुची बाटली डोक्यात फोडली; तरुणाच्या डोक्यातून भळाभळा वाहिलं रक्त... - Marathi News | A bottle of liquor smashed in the head; Blood poured from the young man's head... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुची बाटली डोक्यात फोडली; तरुणाच्या डोक्यातून भळाभळा वाहिलं रक्त...

शहरातील मंगळवार बाजार परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली घटना ...

कोथिंबिरचा लागवड खर्च निघणेही कठीण; साडेतीन एकरवर शेतकऱ्यांनी फिरविला रोटावेटर - Marathi News | Coriander cultivation costs are also difficult to cover; Farmers rotated rotavator on three and a half acres in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोथिंबिरचा लागवड खर्च निघणेही कठीण; साडेतीन एकरवर शेतकऱ्यांनी फिरविला रोटावेटर

बोरगाव काळे परिसरातील बहुतांश शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. ...