लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवीन जोडपं हनीमूनला गेले, अचानक बायको झाली गायब; CCTV पाहून पतीला धक्काच बसला - Marathi News | In Madhya Pradesh, New couple goes on honeymoon, wife suddenly disappears; The husband was shocked to see the CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवीन जोडपं हनीमूनला गेले, अचानक बायको झाली गायब; CCTV पाहून पतीला धक्काच बसला

लग्नानंतर ५ ऑगस्टला दोघे हनीमूनसाठी जयपूरला आले. याठिकाणी चौमू पुलिया इथं एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. ...

पुरस्काराचे गाजर दाखवून विद्रोहाचा आवाज दाबणार का? - Marathi News | Will showing the carrot of the award suppress the voice of rebellion? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुरस्काराचे गाजर दाखवून विद्रोहाचा आवाज दाबणार का?

राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देतानाच ‘ते परत करणार नाही’ असे हमीपत्र मागणे हा विवेकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. लोकशाही व्यवस्थेत हे कसे चालेल? ...

उंदीर कारमध्ये शिरून नुकसान करतात? ४ ट्रिक्स, एकही उंदीर कारमध्ये येणार नाही, खर्चही वाचेल - Marathi News | Easy Ways to Get Rid of Rats in Your Car Naturally : How to Get Rid of Rats that Live in Your Car | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उंदीर कारमध्ये शिरून नुकसान करतात? ४ ट्रिक्स, एकही उंदीर कारमध्ये येणार नाही, खर्चही वाचेल

Easy Ways to Get Rid of Rats in Your Car Naturally : उंदीर कधी तार कापतात कर कधी मॅट्स कुरडतात. ...

सरकारला जंगलांचे नक्की काय करायचे आहे? नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले - Marathi News | What exactly does the government want to do with forests? The new Forest Conservation Act has paved the way for loopholes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारला जंगलांचे नक्की काय करायचे आहे? नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले

जेव्हा परवानग्यांची वाट किचकट होती, तेव्हाही पळवाटा शोधून वने नष्ट होतच होती. नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले आहे. ...

खरीप हंगाम होत चाललाय बेभवशाचा, अशा वेळी काय करावं? - Marathi News | The kharif season is becoming uncertain, here is a solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगाम होत चाललाय बेभवशाचा, अशा वेळी काय करावं?

अलीकडच्या काही वर्षात मात्र निसर्गचक्रात विशेषतः पावसाच्या पडण्याच्या प्रमाणात, त्याच्या आगमनात, सातत्यात खूप फरक पडत चाललाय. कदाचित हा ग्लोबल वॉर्मिंगचाही परिणाम असावा. ...

संपादकीय: रेल्वे स्टेशने मस्त, प्रवासी त्रस्त; वंदे भारत नाही, इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा - Marathi News | Editorial: Railway stations cool, commuters suffer; Not Vande Bharat, other things should be looked at | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: रेल्वे स्टेशने मस्त, प्रवासी त्रस्त; वंदे भारत नाही, इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा

देशात ५०८ ठिकाणी हा इव्हेंट झाला. आभासी पद्धतीने शेकडो भूमिपूजनाच्या एकत्रित समारंभाचा हा जागतिक विक्रम ठरावा. ...

धक्कादायक! वीज बिल जास्त आल्याने संतापला; रागाच्या भरात मीटर रीडरची केली हत्या - Marathi News | crime news meter reader hacked to death over inflated bills by electricity company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वीज बिल जास्त आल्याने संतापला; रागाच्या भरात मीटर रीडरची केली हत्या

वीज बिल जास्त आल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

टोमॅटो कृपा... दीड महिन्यातच ४० लाख; नगर जिल्ह्यातील भातोडीतील शेतकऱ्याची दहा वर्षांपासून टोमॅटोवर निष्ठा - Marathi News | Tomato Krupa... 40 lakhs in one and a half months; A farmer in Bhatodi in Nagar district has been loyal to tomatoes for ten years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टोमॅटो कृपा... दीड महिन्यातच ४० लाख; नगर जिल्ह्यातील भातोडीतील शेतकऱ्याची दहा वर्षांपासून टोमॅटोवर निष्ठा

- योगेश गुंड  लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव (अहमदनगर)  :  भातोडी (ता. नगर) येथील शेतकऱ्याला अवघ्या दीड महिन्यात टोमॅटोने ४० लाखांचे ... ...

68 वर्षांनी भेटले अन् लागल्या अश्रूंच्या धारा; भारत-पाकिस्तानमधील फाळणीच्या वेदनांची कहाणी - Marathi News | Met after 68 years and shed tears; A story of the agony of India-Pakistan partition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :68 वर्षांनी भेटले अन् लागल्या अश्रूंच्या धारा; भारत-पाकिस्तानमधील फाळणीच्या वेदनांची कहाणी

१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सकिना यांचे कुटुंब जसोवाल, लुधियाना येथे राहत होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले. ...