'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
भाजपच्या प्रत्येक आमदाराने पक्षाची शिस्त पाळायलाच हवी, याचा दामू यांनी पुनरुच्चार केला. ...
बांधकाम आणि अन्य कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे आणि सुरक्षेसाठीचे किट वितरणाची कामगार विभागाची योजना आहे. ...
मेणकुरे येथे दहा एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी, गोवा राज्य पाण्याबाबत स्वयंपूर्ण ...
Stock Market Today: शेअर बाजारात आजही सुरुवातीच्या व्यवहारात मोठी हालचाल दिसून आलेली नाही. सेन्सेक्स २० अंकांनी घसरून ८२,२३३ वर उघडला. ...
- संवाद मेळाव्यात माजी आमदार संजय जगताप यांची माहिती; सासवडला उद्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले ...
सोलापूरमधील कचरा समस्येबद्दल भाजपचे विजय देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. सोलापुरात कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी कचरा डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेणार का, असा प्रश्न केला. ...
पाच जणांच्या टोळीने गाडीचा पाठलाग केला अन्; प्रसिद्ध गायकावर गुरुग्राममध्ये अज्ञातांकडून हल्ला, 'असा' वाचवला जीव ...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरयाणा, गोवा आणि लडाखसाठी नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत. ...
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. ...
कोमुनिदाद, सरकारी व खासगी जमिनींमधील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊ ...