लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी परस्पर नावावर; सासरच्यांसह आरटीओ, डॉक्टरांवर गुन्हा दाखल - Marathi News | Four-wheeler registered in mutual name through fake documents; Case registered against in-laws, RTO, doctor on complaint of married woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी परस्पर नावावर; सासरच्यांसह आरटीओ, डॉक्टरांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेच्या सासरच्यांसह आरटीओ अधिकारी व घाटीच्या डॉक्टरांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Halad Bajar Bhav: शेतकऱ्यांचे 'पिवळे सोने' काळवंडले; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Halad Bajar Bhav: latest news halad market rate decreased; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे 'पिवळे सोने' काळवंडले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Halad Bajar Bhav: एकीकडे सोन्याच्या वाढत्या दराने विक्रमी पल्ला गाठला असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या भावात मात्र सोमवारी क्विंटलमागे मोठी घसरण झाली. वाचा सविस्तर (Halad Bajar Bhav) ...

पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती - Marathi News | Number of tourists in Pune district to reach 1 crore in 5 years goal to create 5 lakh indirect jobs, Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती

जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल, पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा ...

ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान - Marathi News | Foreigners live hiding their identities most of them are Bangladeshis Police face a challenge in finding them | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची गरज ...

दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन आलेल्या अनुभवावर दोन मित्रांनी केली मिरचीची यशस्वी शेती - Marathi News | Two friends successfully farmed chillies based on their experience working in someone else's field. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन आलेल्या अनुभवावर दोन मित्रांनी केली मिरचीची यशस्वी शेती

दानोळी (ता. शिरोळ) येथील विनायक दळवी आणि सुरेश आयरे या दोन मित्रांनी पश्चिम मळा भागात असलेल्या तीस गुंठे शेतात मिरचीचे पीक घेतले आहे. ...

विद्यार्थ्यांच्या मनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; संविधानाचे धडे देणारे नागपूर देशातील पहिले विद्यापीठ ठरणार - Marathi News | The values of the Indian Constitution will be instilled in the minds of students; Nagpur will be the first university in the country to offer lessons on the Constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या मनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; संविधानाचे धडे देणारे नागपूर देशातील पहिले विद्यापीठ ठरणार

Nagpur : चारही विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५० अभ्यासक्रमांत भारतीय संविधान या विषयाचा समावेश ...

कोल्हापुरातील संभाजीनगर बसपोर्टला मनपाची एनओसी, उद्घाटनाला मुहूर्त कधी? - Marathi News | Municipal Corporation NOC for Sambhajinagar Bus Port in Kolhapur, when is the inauguration? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील संभाजीनगर बसपोर्टला मनपाची एनओसी, उद्घाटनाला मुहूर्त कधी?

वर्षभर एनओसीसाठी हेलपाटे, प्रवाशांना प्रतीक्षा ...

अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | Proud moment! 32 police officers of Chhatrapati Sambhajinagar awarded Director General's medal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिमानाचा क्षण! छत्रपती संभाजीनगरातील ३२ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

महाराष्ट्र दिनी गौरव : शहर, जिल्हा पोलिस, लोहमार्ग पोलिसांसह एसआरपीएफ पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण ...

अंबाबाई विकास आराखड्यात मंदिर जतन संवर्धन कुठे आहे ?, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा सवाल - Marathi News | Where is the temple preservation and conservation in the Ambabai development plan Question of Co Parliamentary Minister Madhuri Misal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई विकास आराखड्यात मंदिर जतन संवर्धन कुठे आहे ?, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा सवाल

सुधारणा करून आराखडा सादर करण्याची सूचना ...