लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोणती टोलवसुली कधीपासून झाली बंद? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Which toll collection has been closed since Deputy Chief Minister Fadnavis gave an explanation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणती टोलवसुली कधीपासून झाली बंद? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर २०१५ पासून टोलवसुली बंद झाली, याची आकडेवारी फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.  ...

कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द? - Marathi News | Three outdated laws that are troublesome for farmers, when will they be repealed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द?

ब्रिटनमधील उद्योगधंद्यांच्या भरभराटीस चालना मिळावी म्हणून भारतातील शेतमाल स्वस्तात उपलब्ध करून दिला, यासाठी त्यांनी विविध कायदे क्रूरपणे राबविले.  ...

चाचणी परीक्षेचा ताण, नववीच्या मुलाने संपवले जीवन; कोल्हापुरातील घटना - Marathi News | Test exam stress, ninth grader ends life in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चाचणी परीक्षेचा ताण, नववीच्या मुलाने संपवले जीवन; कोल्हापुरातील घटना

आई-वडिलांना बसला मानसिक धक्का ...

गरज पडल्यास लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढवू, मुंबईत यापुढे तीन दिवस मुक्काम - दीपक केसरकर  - Marathi News | If necessary, we will fight Lok Sabha on BJP's symbol, stay in Mumbai for three more days says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गरज पडल्यास लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढवू, मुंबईत यापुढे तीन दिवस मुक्काम - दीपक केसरकर 

"पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे?" ...

Sangli: दुचाकीस धडकून पोलिसांची जीप उलटली, दुचाकीस्वारासह तिघे पाेलिस जखमी - Marathi News | Two-wheeler collides with police jeep overturns in Sangli, three policemen injured along with two-wheeler | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दुचाकीस धडकून पोलिसांची जीप उलटली, दुचाकीस्वारासह तिघे पाेलिस जखमी

जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

आरोग्याला बुस्टर, ‘व्हिजन २०३५’; मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा, खर्च करणार दुप्पट - Marathi News | Health Booster, Vision 2035; Chief Minister Shinde reviewed, will double the expenditure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याला बुस्टर, ‘व्हिजन २०३५’; मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा, खर्च करणार दुप्पट

यातून आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होईल, असा दावा करण्यात आला. ...

ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | ED action in Pune A case has been registered against VIPM Group of Companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल

सामान्यांना परताव्याचे आमिष दाखवत १०० कोटी ची फसवणूक करुन परदेशात पाठविला पैसा ...

'घर खरेदी करण्यातच सगळे पैसे गेले, त्यामुळे...';नवीन घर घेताना धनश्रीला करावी लागली आर्थिक तडजोड - Marathi News | tuzyat-jeev-rangla-fame-dhanashree-kadgaonkar-talking-about-her-new-house-in-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर खरेदी करण्यातच सगळे पैसे गेले, त्यामुळे...';नवीन घर घेताना धनश्रीला करावी लागली आर्थिक तडजोड

Dhanashri kadgaonkar: नवीन घर खरेदी करताना धनश्रीला एक एक रुपया जमवावा लागला आहे. ...

इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले - Marathi News | Important news for farmers who have booked tickets to Israel; Agritech exhibition postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले

सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायलमधील युद्धामुळे, तेल अवीव येथे १७ ते १९ ऑक्टोबर रोजी होणारी अॅग्रीटेक कृषि शिखर परिषद आणि प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. असा संदेश मुंबईस्थित इस्रायल दूतावास कार्यालयाकडून मिळाला आहे. ...