लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाळाच कशाला, पदव्युत्तर शिक्षणातही घटताहेत विद्यार्थी... - Marathi News | Why schools, students are decreasing even in postgraduate education... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शाळाच कशाला, पदव्युत्तर शिक्षणातही घटताहेत विद्यार्थी...

सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.  ...

एसपी ऑन रोड; पाच तास चालले ‘ऑपरेशन ऑल आऊट’, सिमेवर सशस्त्र नाकाबंदी - Marathi News | SP On Road; Five hours of 'Operation All Out', an armed blockade on Sime | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसपी ऑन रोड; पाच तास चालले ‘ऑपरेशन ऑल आऊट’, सिमेवर सशस्त्र नाकाबंदी

अचानकच राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर, जिल्हयातील राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने तथा सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. ...

दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण! - Marathi News | refused to drink alcohol; Then the bottle beat! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण!

याप्रकरणी राहुल दवेवाले व अजय या दोघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या - Marathi News | With the start of pitru paksha leafy vegetables also became expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या

रविवारी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात २० ते ३० टक्के वाढ ...

कोण आहे सई ताम्हणकरचा आवडता क्रिकेटर? जाणून घ्या - Marathi News | Who is Sai Tamhankar's favorite cricketer? find out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे सई ताम्हणकरचा आवडता क्रिकेटर? जाणून घ्या

अलिकडेच सईने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a  Question’ हे सेशन ठेवलं होतं. ...

अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस - Marathi News | defamatory content on social media about Anna Hazare Legal notice to MLA Jitendra Awad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

पुण्यातील कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत हजारे यांना कायदेशीर नोटीस बजावली ...

कसारा घाटात बससह ३ वाहनांचा अपघात, ५ जण जखमी - Marathi News | Accident involving 3 vehicles including a bus in Kasara Ghat, 5 injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाटात बससह ३ वाहनांचा अपघात, ५ जण जखमी

रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कसारा घाटात एका काळी पिवळी इको गाडीस ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झाला. ...

अजब योगायोग! 2019 अन् 2023, दोन्ही वर्ल्ड कपमध्ये बुमराहने करून दाखवली खास कामगिरी - Marathi News | IND vs AUS Live Updates Jasprit Bumrah takes first wicket of Team India ODI world Cup campaign in 2019 and 2023 see details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब योगायोग! 2019 अन् 2023, दोन्ही वर्ल्ड कपमध्ये बुमराहने करून दाखवली खास कामगिरी

भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांत गुंडाळला ...

राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू - Marathi News | Many Indians including Rajya Sabha MPs are stranded in Israel, efforts are on to bring them to safety | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू

Israel-Hamas war: पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत. ...