लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवाळीपूर्वी महिंद्राचा ग्राहकांना झटका! Thar सह 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या - Marathi News | cars mahindra increased suv rates thar scorpio n xuv300, xuv 700 know new price list and details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिवाळीपूर्वी महिंद्राचा ग्राहकांना झटका! Thar सह 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या

कंपनीने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. ...

Pune Crime: गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा खरपुडीतील तरुण गजाआड - Marathi News | Pune Crime: Young Gajaad from Kharpuri carrying village pistol, live cartridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा खरपुडीतील तरुण गजाआड

संबंधित आरोपीकडून पोलिस आणखी माहिती घेत असून तपास करीत आहेत... ...

मुंबई हादरली! धावत्या टॅक्सीत गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक - Marathi News | Lodge owner taxi driver held for rape of minor girl inside moving vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हादरली! धावत्या टॅक्सीत गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक

धावत्या टॅक्सीत १४ वर्षांच्या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

रोज गळून केस विरळ झाले? महिनाभर ८ पदार्थ खा, भराभर वाढतील केस, दाट-शायनी दिसतील - Marathi News | Foods for hair growth : Which food is good for hair growth Best Foods To Grow Thick And Healthy Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज गळून केस विरळ झाले? महिनाभर ८ पदार्थ खा, भराभर वाढतील केस, दाट-शायनी दिसतील

Foods for hair growth : हेल्दी, लांब केसांसाठी शॅम्पू आणि कंडीशनर लावण्याबरोबर आपण काय खातो याकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं असतं.   ...

आता एकाच संकेतस्थळावरून ताडोबासह सर्व व्याघ्र प्रकल्पांची सफारी बुकिंग - Marathi News | Now booking safaris for all tiger reserves including Tadoba from a single website | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता एकाच संकेतस्थळावरून ताडोबासह सर्व व्याघ्र प्रकल्पांची सफारी बुकिंग

२३ सप्टेंबरपासून सुरू होणार नव्या प्रणालीद्वारे सफारी बुकिंग ...

भारताविरुद्ध संपूर्ण मालिकेत खेळण्याचे ध्येय; विश्वचषकाआधी चुका सुधारण्याची संधी - Marathi News | Aim to play the entire series against India; A chance to right the wrongs before the World Cup says Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध संपूर्ण मालिकेत खेळण्याचे ध्येय; विश्वचषकाआधी चुका सुधारण्याची संधी

दुखापतीतून मी आता पूर्णपणे सावरलो असून, तीनही सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व करण्याविषयी आशावादी आहे. ...

वनडे विश्वचषकाची रंगीत तालीम आजपासून; भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वनडे - Marathi News | Rehearsal of ODI World Cup from today; India-Australia 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे विश्वचषकाची रंगीत तालीम आजपासून; भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वनडे

श्रेयसच्या तंदुरुस्तीची अन् सूर्यकुमारच्या फलंदाजीची परीक्षा, दक्षिण आफ्रिकेकडून मालिकेत २-३ असा पराभव पत्करल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघ भारताचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. ...

Jalgaon: अमळनेरच्या बोरी नदीला अचानक पूर, सात्रीसह चार गावांचा संपर्क तुटला  - Marathi News | Jalgaon: A sudden flood in Bori river of Amalner cut off the connectivity of four villages including Satri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरच्या बोरी नदीला अचानक पूर, सात्रीसह चार गावांचा संपर्क तुटला

Jalgaon: गुरुवारी झालेल्या पावसामुळे अमळनेरच्या  बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठावरील नागरिक चांगलेच भांबावले.  अमळनेर तालुक्यातील सात्री, कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा अमळनेरशी संपर्क तुटला होता. ...

भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर - Marathi News | Shami Vigneshwar of Adasa who fulfills the desires of the devotees; A sea of people surged during Ganeshotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भक्तांची मनाेकामना पूर्ण करणारा आदासाचा शमी विघ्नेश्वर; गणेशोत्सवात उसळला जनसागर

मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून शमी विघ्नेश्वरावर भाविकांची असीम श्रद्धा ...