लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा - Marathi News | The actress of 'Pinkycha Vijay Aso' fame has secretly given up on Urak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

अभिनेत्री शरयू सोनावणेनं सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

Anurag Thakur : "तेव्हा तुम्हीच मंत्री होतात...": महिला आरक्षण विधेयकावर अनुराग ठाकूरांचा सिब्बलांना टोला - Marathi News | Anurag Thakur Slams Kapil Sibal over womens reservation bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा तुम्हीच मंत्री होतात...": महिला आरक्षण विधेयकावर अनुराग ठाकूरांचा सिब्बलांना टोला

Anurag Thakur Slams Kapil Sibal : कपिल सिब्बल यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं? - Marathi News | Politics Seen at ola parliament Farewell Ceremony; What happened in the central hall? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं?

संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

१०० कोटींचे प्रोजेक्ट सोडले; गोविंदाचा खुलासा, म्हणाला, 'आरशात बघून स्वत:ला...' - Marathi News | govinda rejected 100 crore film offers last year says i dont accept roles immediatley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१०० कोटींचे प्रोजेक्ट सोडले; गोविंदाचा खुलासा, म्हणाला, 'आरशात बघून स्वत:ला...'

गोविंदाने काल कुटुंबासह गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोविंदा म्हणाला, ...

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा; अनेक पराक्रमी राजा-महाराजांची झलक - Marathi News | The glorious story of Chhatrapati Shivaji Maharaj in Parliament; Glimpses of many mighty kings-maharajas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा; अनेक पराक्रमी राजा-महाराजांची झलक

रामराज्यापासून सम्राट अशोकापर्यंत तसेच मगध साम्राज्यातील कौटिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या धोरणाचा संपूर्ण संग्रहालयात उल्लेख करण्यात आला आहे ...

Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण - Marathi News | entertainment-news-shah-rukh-khans-jawan-actress-aaliya-qureshi-shared-the-experience-when-she-met-with-an-accident-on-movie-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

jawan: एका डान्सरकडून झालेली चूक या अभिनेत्रीच्या जीवावर बेतली असती. ...

किरकोळ विक्रेत्यांना मिळणार मोठा दिलासा; ना महिन्याला रिटर्न ना पावत्यांची गरज - Marathi News | Big relief for retailers; No need for monthly returns or receipts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ विक्रेत्यांना मिळणार मोठा दिलासा; ना महिन्याला रिटर्न ना पावत्यांची गरज

सामान्य व्यावसायिकाला दर महिन्याला रिटर्न दाखल करणे बंधनकारक असते ...

'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी - Marathi News | Pathan, the sting will fall heavily on the jawan; Atlee Kumar's prediction about Shah Rukh Khan's movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी

Dunki : शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

पीएचडी करून डॉक्टरेट मिळवायची? PET ची डिसेंबरमध्ये होणार परीक्षा - Marathi News | Want to get a PhD with a PhD? PET exam will be held in December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएचडी करून डॉक्टरेट मिळवायची? PET ची डिसेंबरमध्ये होणार परीक्षा

पीएचडी प्रवेशपरीक्षा पेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयाेजित केली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली... ...