महाराष्ट्रात कांद्याची तिनही हंगामात (उदा. खरीप, रांगडा व रब्बी) लागवड केली जाते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणीपुरपठा उपलब्ध नाही तसेच फारशा साधनसामुग्री उपलब्ध नाहीत असा शेतकरी नगदी उत्पादनासाठी मुख्यतः कांदा पिकावरच अवलंबून आहे. ...
आता मोठ्या गावातही आता फक्त १५-१६ च बैलजोड्या आहेत. आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वी जुन्या राजेगावमध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. ज्यांच्याकडे जमीन त्यांच्याकडे बैलजोडी हे समीकरण ठरलेले असायचे. ...