विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत. ...
पंजाबमधील जालंधर पोलिस ठाण्यात सिंग आणि माटा विरोधात १३ ऑक्टोबरला हत्येचा प्रयत्न, अपहरणासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. ...
प्रयोगशील शेतकरी मात्र त्यावर नवीन पर्याय शोधतात. त्यापैकीच राजापूर तालुक्यातील केळवली येथील विलास हर्याण होत. त्यांनी तर लाल मातीत उसाची लागवड केली आहे. गेली सात वर्षे उसाचे उत्पन्न घेत असून उत्पादकता चांगली असल्याचे हर्याण यांनी सांगितले. ...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पहिला निकष लागू होत असला तरी त्यासंदर्भात आता कृषी विभागाने १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची स्थिती पडताळणीचे काम हाती घेतले आहे. याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासून त्या ...
मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नात मृत उंदीर आढळल्यानंतर एफडीएने ऑगस्टपासून मुंबईतील १३ विभागांमध्ये हॉटेल्सची तपासणी सुरू केली. ...