लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar to send Supriya Sule to Gaza to support Hamas; Himanta Sarma's reply to Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; हिमंता सरमांचे प्रत्युत्तर

इस्त्रायल आणि हमास यांच्या गेल्या काही दिवसापासून युद्ध आहे. ...

"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील" - Marathi News | "Congress-BJP will get less seats in Telangana than my Royal Enfield seat", Says asaduddin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील"

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. ...

ललित पाटील याचे आराेप सहानुभूतीसाठीच; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका  - Marathi News | Lalit Patil's accusation is for sympathy; Criticism of Chandrasekhar Bawankule | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ललित पाटील याचे आराेप सहानुभूतीसाठीच; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका 

रायगड लोकसभा आढावा बैठक आणि महाविजय २०२४ अभियानांतर्गत अलिबागमध्ये बावनकुळे बुधवारी आले होते. ...

‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा - Marathi News | class director in Action for 'Graduate election'; warning to Ajit Pawar close shop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा

कोचिंग क्लासचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना संघटनेने इशारा दिला.  ...

भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | India never changed its stance; Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar over statement on Israel Palestine Conflict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई - Marathi News | Eight landlords on radar for housing Nigerians; Police had taken action in Ulve | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई

ड्रग्ज विक्रीशी संबंधित असणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ...

बलात्कार पीडित मुलीवर न तपासताच केले औषधोपचार; तलासरी आरोग्य केंद्रातील प्रकार - Marathi News | Rape victim girl given medication without checking; incedence in Talasari Health Centre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्कार पीडित मुलीवर न तपासताच केले औषधोपचार; तलासरी आरोग्य केंद्रातील प्रकार

डॉक्टरांच्या मनमानी कारभाराचा फटका पीडित मुलीला बसला आहे. ...

कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Nominate V. B. Patil from Kolhapur and Prateek Patil from Hatkanangale Demand of NCP workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा तयारीची बैठक ...

आपला प्रोडक्ट बनवला नाही, दुसऱ्यांचं सामान विकून बनले ९५००० कोटींचे मालक; आज कोला किंग म्हणून ओळख - Marathi News | He did not make his product he became the owner of 95000 crores by selling other product Today known as Cola King success story who is ravi jaipuria | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आपला प्रोडक्ट बनवला नाही, दुसऱ्यांचं सामान विकून बनले ९५००० कोटींचे मालक; आज कोला किंग म्हणून ओळख

प्रसिद्ध कोल्डड्रिंक ब्रँड आणि प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडसाठी जयपुरिया यांची कंपनी काम करत आहे. ...