पाटील यांचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. घोडबंदर रोड हायवेवर पाटील हे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग अगोदर वाहने उभी करण्याचे चालकांना सांगत आहेत. ...
इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ...
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळतो. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो. ...
स्त्रीला कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळाली असली, तरी ती तिची स्वतंत्र संपत्ती असते. म्हणजेच तिच्या हयातीत तिला त्या संपत्तीचे हवे तसे वाटप किंवा विक्री करण्याचा हक्क आहे. ...