लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"सभेसाठी ७ कोटी कुठून आले?"; भुजबळांच्या प्रश्नावर जरांगे पाटील संतापले - Marathi News | "Where did the 7 crores come from for the meeting?"; Manoj Jarange Patil got angry on Chhagan Bhujbal's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सभेसाठी ७ कोटी कुठून आले?"; भुजबळांच्या प्रश्नावर जरांगे पाटील संतापले

अंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेवरुन आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि जरांगे पाटील आमने-सामने आले आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | Veteran actress Bhairavi Vaidya passes away at the age of 67 she was suffering with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

भैरवी वैद्य यांनी गुजराती आणि हिंदी सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. ...

माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस - Marathi News | Ex-MP Sanjay Kakad's problems increase! Municipal notice for unauthorized construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाला महापालिकेची नोटीस

या कार्यालयाच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याची व त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती.... ...

वीज, पाण्याचा पत्ता नाही;  आम्ही मतदान करणार नाही - Marathi News | No electricity, No also water We will not vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीज, पाण्याचा पत्ता नाही;  आम्ही मतदान करणार नाही

अनेक वर्षांपासून या गावांमध्ये पिण्याचे पाणी व वीजपुरवठा या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा निषेध करण्याची भूमिका या गावांनी घेतली. ...

'फार लाजीरवाणं आहे हे'; कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यांची रत्ना पाठक यांनी केली कानउघडणी - Marathi News | dhak-dhak-fame-ratna-pathak-on-romancing-actresses-younger-than-their-daughters-says-they-do-not-feel-ashamed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यांची रत्ना पाठक यांनी केली कानउघडणी

Ratna pathak: कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करतांना दिसतात. ...

पत्नीसोबत वाद, घटस्फोटाचा खटला, कोर्टाने लालूंचे पुत्र तेजप्रताप यांना दिला धक्का, दिले असे आदेश - Marathi News | Argument with wife, divorce case, court gave shock to Lalu Prasad Yadav's son Tej Pratap Yadav, ordered that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीसोबत वाद, घटस्फोटाचा खटला, कोर्टाने लालूंचे पुत्र तेजप्रताप यांना दिला धक्का, दिले असे आदेश

Relationship: लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यामध्ये घटस्फोटाचा खटला सुरू आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. ...

बेंगळुरूमध्ये फ्लॅटमध्ये IT चा छापा, २१ बॉक्समध्ये भरलेली रोकड जप्त; मोठं घबाड सापडलं - Marathi News | IT raids flat in Bengaluru, 21 boxes of cash seized; A big bug was found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेंगळुरूमध्ये फ्लॅटमध्ये IT चा छापा, २१ बॉक्समध्ये भरलेली रोकड जप्त; मोठं घबाड सापडलं

आयकर विभागाने रात्री उशिरा बेंगळुरूमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. ...

जिवे मारण्याची धमकी देऊन महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, पुण्यातील प्रकार - Marathi News | College girl molested by threatening to kill, Pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिवे मारण्याची धमकी देऊन महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, पुण्यातील प्रकार

पुणे : कॉलेजमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, त्यानंतर मित्राने त्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच संबंध ठेवताना काढलेले ... ...

सहमतीविना एकत्र निवडणुका नको, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांचे मत - Marathi News | No joint elections without consensus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहमतीविना एकत्र निवडणुका नको, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांचे मत

एक उच्चस्तरीय समिती देशात एकत्रित निवडणूक घेण्याच्या शक्यतांचा शोध घेत असताना कुरेशी यांनी हे मत व्यक्त केले.  ...