लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protest against the mismanagement of KDMC health department | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन

आरोग्य खात्याचे प्रवेशद्वारच केले बंद ...

दुष्काळ जाहीर करुन अनुदान द्या; लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Declare drought and give grants; Farmers protest rally at Latur Collectorate | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करुन अनुदान द्या; लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा

चाकूर तालुक्यातील झरी बु. येथून शेतकरी जनआक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. ...

नरेश गोयल यांच्या ईडी कोठडीत १४ सप्टेंबर पर्यंत वाढ - Marathi News | Naresh Goyal's ED custody extended till September 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेश गोयल यांच्या ईडी कोठडीत १४ सप्टेंबर पर्यंत वाढ

ईडीने गोयल यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे मारले.  ...

Virat Kohli ची सेन्चुरी! वन डे क्रिकेटमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - Virat Kohli century, he becomes the fastest batter to reach 13000 ODI runs, surpassing the legendary Sachin Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli ची सेन्चुरी! वन डे क्रिकेटमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्यानंतर लोकेश व विराट कोहली यांनी दीड शतकी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. ...

उल्हासनगर महापालिकेच्या प्रदूषण तक्रारी अँपचे अनावरण, प्रदूषण जनजागृती मोहीम तेज - Marathi News | Unveiling of Ulhasnagar Municipal Corporation Pollution Complaints App, Pollution Awareness Campaign Tej | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या प्रदूषण तक्रारी अँपचे अनावरण, प्रदूषण जनजागृती मोहीम तेज

उल्हासनगर : केंद्र शासनाच्या वने, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम गेल्या आठवड्यात महापालिकेने साजरा केल्यानंतर, ... ...

घरफोडी चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक - Marathi News | Three accused of burglary and theft arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडी चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक

तीन आरोपींकडून ८ गुन्ह्यांची केली उकल ...

शिक्षकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श विद्यार्थी घडवावेत, मंत्री सुरेश खाडेंचे प्रतिपादन  - Marathi News | Teachers should be aware of responsibility and create ideal students, asserted Minister Suresh Khade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श विद्यार्थी घडवावेत, मंत्री सुरेश खाडेंचे प्रतिपादन 

खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला ...

आंदोलकांची पगार कपात मागे घेण्याच्या मागणीसाठी अभियंतांनी जमिनीवर बसून केले काम - Marathi News | Engineers sat on the ground to demand the withdrawal of salary cuts of activists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आंदोलकांची पगार कपात मागे घेण्याच्या मागणीसाठी अभियंतांनी जमिनीवर बसून केले काम

आंदोलन करणाऱ्या अभियंत्यांची दोन्ही दिवसांची अनुपस्थिती नोंदविली असून, पगार कपात करण्यात आला आहे.  ...

जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना २४ तासास अटक - Marathi News | Two accused who stole gold chain were arrested for 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना २४ तासास अटक

नालासोपारा (मंगेश कराळे) :- जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना २४ तासास अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश ... ...