लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोकण रेल्वेच्या १६ गाड्या रद्द; पंधरा गाड्यांच्या प्रवास तीन तास उशिराने - Marathi News | 16 trains of konkan railway cancelled fifteen trains run three hours late | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेच्या १६ गाड्या रद्द; पंधरा गाड्यांच्या प्रवास तीन तास उशिराने

काही गाड्या अनिश्चित कालावधीसाठी उशिराने धावत असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

"घराणेशाही पक्ष फक्त कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, पण भाजप...", नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा  - Marathi News | pm narendra modi addresses a public meeting at telangana mahabubnagar and attack on kcr govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घराणेशाही पक्ष फक्त कुटुंबाच्या कल्याणात गुंतलेत, पण भाजप...", नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर जोरदार निशाणा साधला.  ...

विवाहित मुलीला नोकरीसाठी अपात्र ठरविणे घटनाबाह्य: उच्च न्यायालय - Marathi News | disqualifying married girl for employment unconstitutional order by mumbai high court nagpur bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहित मुलीला नोकरीसाठी अपात्र ठरविणे घटनाबाह्य: उच्च न्यायालय

नोकरीच्या मागणीवर निर्णय घेण्याचा आदेश ...

ठाणे जिल्हा परिषदेकडून शहापूरच्या गांवखेड्यात महाश्रमदान; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात लोकसहभाग - Marathi News | thane zilla parishad to village village of shahapur public participation in swachhta hi seva initiative | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेकडून शहापूरच्या गांवखेड्यात महाश्रमदान; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात लोकसहभाग

शहापूरच्या ग्रामपंचायत शेणवे जिल्हास्तरीय महाश्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. ...

जेएनपीए साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा निर्णय अद्यापही अधांतरीच, १८९ शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस - Marathi News | JNPA plot allotment decision still pending, notice to 189 farmers to submit documents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीए साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा निर्णय अद्यापही अधांतरीच, १८९ शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस

जेएनपीए-सिडकोच्या अंतर्गत घोळामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांमध्येच सुसूत्रता नसल्याने भुखंड वाटपाची प्रक्रिया कुणीही कितीही दावे केले असले तरी आणखी पाच वर्षे तरी पुढे जाण्याची शक्यता जेएनपीए कामगार ट्र्स्टींकडूनच व्यक्त केली ...

खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली - Marathi News | tail broken a wounded leopard was hunted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खटका पडला, शेपटी तुटली; घायाळ बिबट्याची शिकार झाली

पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे ही घटना घडली. ...

देशात यंदा ९४.४% पाऊस : भारतीय हवामान विभाग - Marathi News | 94% rainfall in the country this year: Indian Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात यंदा ९४.४% पाऊस : भारतीय हवामान विभाग

अपेक्षित अंदाजाच्या ४% पाऊस तुट ...

जागतिक शाकाहारी दिन २०२३: जगभरात वाढतेय शाकाहाराची लोकप्रियता - Marathi News | World Vegetarian Day 2023: Vegetarianism is growing in popularity worldwide | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक शाकाहारी दिन २०२३: जगभरात वाढतेय शाकाहाराची लोकप्रियता

युरोप आणि अमेरिकेसारख्या जगभरातील अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये शाकाहार वाढतोय.. ...

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यासह५० ठिकाणी राबविली ‘स्वच्छता मोहीम’ - Marathi News | cleanliness campaign implemented at 50 places including historic durgadi fort in kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यासह५० ठिकाणी राबविली ‘स्वच्छता मोहीम’

केडीएमसी प्रशासन, लोकप्रतिनिधी, एनजीओंसह शाळकरी मुलांचा सहभाग ...