लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद - Marathi News | marketyard A strict shutdown by the business class to support the Maratha movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद

मार्केटयार्डातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट ...

रातोरात 40 कोटींची कंपनी कोसळली, हार न मानता तिघा मित्रांनी उभारला 300 कोटींचा व्यवसाय - Marathi News | success-story-stage-app-founder-vinay-singhal-praveen-singhal-startup-story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रातोरात 40 कोटींची कंपनी कोसळली, हार न मानता तिघा मित्रांनी उभारला 300 कोटींचा व्यवसाय

आव्हानांना तोंड देऊनच माणूस यशस्वी उद्योजक बनू शकतो, हेच यातून सिद्ध होते. ...

खुनाच्या आरोपीचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात खळबळ - Marathi News | Murder accused commits suicide in lockup, Incident in Tehsil Police Station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुनाच्या आरोपीचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात खळबळ

तहसील पोलीस ठाण्यातील घटना : शौचालयातील टाईल्स काढून जीव देण्याचा प्रयत्न ...

क्विं'टन'! डी कॉकचे चौथे शतक; वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून रेकॉर्ड ब्रेकींग खेळी - Marathi News | ICC ODI World Cup SA vs NZ Live : fourth century for Quinton de Kock in this World Cup, he becomes the first South African batter to score 500 runs in a single World Cup campaign  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विं'टन'! डी कॉकचे चौथे शतक; वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून रेकॉर्ड ब्रेकींग खेळी

ICC ODI World Cup SA vs NZ Live :  दक्षिण आफ्रिकेने हा वन डे वर्ल्ड कप गाजवला आहे. त्यांच्या फलंदाजांच्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे. ...

स्पृहा जोशीचं चाहत्यांना एक खास सरप्राइज; ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार हिंदी चित्रपटात - Marathi News | Spruha Joshi in a Hindi film with a popular Bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीचं चाहत्यांना सरप्राइज; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यासोबत झळकणार हिंदी चित्रपटात

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी आता हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या - Marathi News | How will future cotton market prices be in January? know more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे. ...

झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक - Marathi News | Sleeping minor girl molested, accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन - Marathi News | Sakal Maratha Community aggressive, Mundan Agitation for Maratha reservation at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा ...

एनसीपीएमध्ये दिग्गजांचा जॅझ फेस्टिव्हल - Marathi News | Veterans Jazz Festival at NCPA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीपीएमध्ये दिग्गजांचा जॅझ फेस्टिव्हल

२४ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महोत्सवामध्ये प्रतिष्ठित ग्रॅमी आणि एमी-नामांकित आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससह संगीताच्या सुरेल मैफिलींचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. ...