लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | Tanveer Natyadharmi Award announced to Lucky Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे ...

ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | On the eve of Diwali, more than 300 kg of adulterated Khawa seized Action by the Food and Drug Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. ...

भरधाव वाहनाने तिघींना उडवले, मायलेकीचा जागीच मृत्यू - Marathi News | All three were blown away by the speeding vehicle, killing Mileki on the spot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव वाहनाने तिघींना उडवले, मायलेकीचा जागीच मृत्यू

भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मजूर महिलांना उडवल्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. ...

देवगाव शेतशिवारात रखवालदाराची हत्या; आरोपी शेतमजूर दाम्पत्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Guardian killed in Devgaon Shetshiwar Accused farm laborer couple arrested, action taken by local crime branch | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवगाव शेतशिवारात रखवालदाराची हत्या; आरोपी शेतमजूर दाम्पत्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देवगाव शिवारातील शेतात रखवालदार म्हणून काम करीत असलेल्या एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ...

कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा; सायलेन्सरमध्ये बदल केल्याचा आरोप - Marathi News | Crime against youth riding bike making loud noise; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा; सायलेन्सरमध्ये बदल केल्याचा आरोप

बाईकचा रेस वाढवून, सायलेन्सरमध्ये बदल करीत कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ...

अहमदनगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींचा सोमवारी निकाल; शहरातील वाहतूक वळविली - Marathi News | Results of 194 gram panchayats of Ahmednagar district on Monday Traffic in the city was diverted | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींचा सोमवारी निकाल; शहरातील वाहतूक वळविली

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.५) उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. ...

काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Kachiguda-Lalgarh Special Railway extended till November 25 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

दक्षिण भारताला उत्तर-पश्चिम भारताशी जोडणाऱ्या काचीगुडा-लालगढ-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

भागशाळा मैदानावर फटाक्यांचे स्टॉल खेळाडूंची नाराजी; माजी परिवहन सदस्याचे आयुक्तांना पत्र  - Marathi News | Stall of firecrackers on Bhagshala ground angers players Former Transport Member's letter to Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भागशाळा मैदानावर फटाक्यांचे स्टॉल खेळाडूंची नाराजी; माजी परिवहन सदस्याचे आयुक्तांना पत्र 

केडीएमसीने यंदा रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई केली आहे. ...

दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा - Marathi News | Cut in edible oil prices on the occasion of Diwali Relief for housewives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली ...