लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात २,३६९ ग्रामपंचायतींत ७४ टक्के मतदान, आज मतमोजणी पार पडणार - Marathi News | 74 percent voting in 2,369 gram panchayats in the state, counting of votes will be done today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २,३६९ ग्रामपंचायतींत ७४ टक्के मतदान, आज मतमोजणी पार पडणार

नक्षलग्रस्त भाग वगळता अन्य ग्रामपंचायतींची सोमवारी मतमोजणी पार पडणार आहे.  ...

दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल - Marathi News | NIA files chargesheet against 7 accused in ISIS case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. ...

लाचखाेर वाघच्या मागावर ३ पथके, घरांची झाडा झडती, एक कोटीचे लाच प्रकरण  - Marathi News | 3 teams on the trail of a bribery ganesh wagh, house searches, one crore bribe case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखाेर वाघच्या मागावर ३ पथके, घरांची झाडा झडती, एक कोटीचे लाच प्रकरण 

रविवारी गायकवाड व वाघ यांच्या मूळ गावातील घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून तपासणी केली.  ...

दहावी पास सेल्समनकडे अडीच कोटींचे चरस, गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या - Marathi News | 10th pass salesman with 2.5 crore worth of hashish, crime branch slapped shackles on him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहावी पास सेल्समनकडे अडीच कोटींचे चरस, गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे. ...

एकनाथ खडसेंना छातीत त्रास; एअर ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी मुंबईला दाखल - Marathi News | Eknath Khadse has chest trouble; Condition stable, tests in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंना छातीत त्रास; एअर ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी मुंबईला दाखल

रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले.  ...

दिवाळी उत्साहाला खरेदीचा साज, ग्राहकांसाठी विविध सवलती, स्वागतासाठी ठिकठिकाणी खास सजावट - Marathi News | Diwali spirit of shopping, various discounts for customers, special decorations at various places to welcome | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी उत्साहाला खरेदीचा साज, ग्राहकांसाठी विविध सवलती, स्वागतासाठी ठिकठिकाणी खास सजावट

दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ...

ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली - Marathi News | Ain Diwali, ST passengers were surrounded?, joined the unions on the issue of strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचे निमंत्रण झाले आहे. ...

‘परीक्षा’ झाली आता लोकल फेऱ्या वाढतील?, प. रेल्वे प्रवाशांच्या मार्गात अडथळे कायम - Marathi News | Will the local rounds increase now that the 'exam' is over?, P. Obstacles continue in the way of railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘परीक्षा’ झाली आता लोकल फेऱ्या वाढतील?, प. रेल्वे प्रवाशांच्या मार्गात अडथळे कायम

मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यात येत आहे. ...

३ लाख प्रवाशांना ‘नो टेन्शन’, दिवाळीसाठी ‘मरे’च्या विशेष ४२५ ट्रेन - Marathi News | 'No tension' for 3 lakh passengers, special 425 trains of 'Murray' for Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ लाख प्रवाशांना ‘नो टेन्शन’, दिवाळीसाठी ‘मरे’च्या विशेष ४२५ ट्रेन

सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती व कोल्हापूरसाठी चालविण्यात येत आहेत.  मध्य रेल्वेच्या या पुढाकारामुळे  तीन लाख प्रवाशांना याच्या फायदा होणार आहे.  ...