लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१५ वर्षांत कोट्यधीश बनवू शकतो १५*१५*१५ चा फॉर्म्युला; ४० व्या वर्षापर्यंत बनू शकता श्रीमंत - Marathi News | Formula of 15 15 15 can make a millionaire in 15 years You can become rich by the age of 40 investment tips mutual fund sip market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ वर्षांत कोट्यधीश बनवू शकतो १५*१५*१५ चा फॉर्म्युला; ४० व्या वर्षापर्यंत बनू शकता श्रीमंत

जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि शक्य तितक्या लवकर मोठा निधी उभारायचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. ...

लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट - Marathi News | Jugalbandi of 'Aman-Ayaan' will take place in Lokmat 'Swarchaitanya', Diwali Pahat in Balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट

डॉ. सागर गणपतराव बालवाडकर प्रस्तुत सदर कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि सरोद वादक अयान अली बंगश आणि युवा सरोद वादक अमान अली बंगश या भावंडांची सुरेल जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.... ...

संतापजनक..! वॉशरूममधील सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींना उचलायला लावले - Marathi News | Girl Students Were Locked In The Washroom By The Headmistress Of The School For Not Disposing Of Sanitary Pads Properly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संतापजनक..! वॉशरूममधील सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींना उचलायला लावले

दुर्गंधीमुळे विद्यार्थिनींना त्रास : शैक्षणिक वर्तुळात खळबळ ...

अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध - Marathi News | If there is injustice, we have to speak, we have to create terror; Bhujbal's direct opposition to the Maratha certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ वाढवून दिला आहे. ...

Spy Cam मधून बघत होती मुलाचे आणि सूनेचे इंटिमेट क्षण, सासूचा अजब कारनामा! - Marathi News | Mother shared intimate moment video of son and daughter in law Neighbours after using spy cam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Spy Cam मधून बघत होती मुलाचे आणि सूनेचे इंटिमेट क्षण, सासूचा अजब कारनामा!

एका महिलेने सीसीटीव्ही टेक्निकचा असाच फायदा उचलला त्यामुळे तिच्या नात्याला काळिमा फासली गेली. ...

एकेका मतासाठी संघर्ष, उशिरापर्यंत रांगा, ७५ टक्क्यांवर मतदान; आज मतमोजणी - Marathi News | Election of 19 Gram Panchayats, polling at 75 percent; Counting today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकेका मतासाठी संघर्ष, उशिरापर्यंत रांगा, ७५ टक्क्यांवर मतदान; आज मतमोजणी

१९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर १७ मध्ये पोटनिवडणूक ...

सीताबर्डी बाजारात आगडोंब, खरेदीच्या गर्दीवेळी धावपळ - Marathi News | Fire at Sitabuldi bazar Nagpur, chaos in the market during shopping rush, 10 Control of fire through fire tenders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी बाजारात आगडोंब, खरेदीच्या गर्दीवेळी धावपळ

१० फायर टेंडरद्वारे नियंत्रण ...

Pune: ‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक - Marathi News | A 60-year-old woman was cheated of a million on 'matrimonial site' friendship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मॅट्रिमोनियल साइटवर’ झालेली मैत्री पडली दहा लाखांना, महिलेची फसवणूक

याबाबत केशवनगर परिसरातील एका ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे..... ...

६२ वर्षांची आजी घरात चालवायची सेक्स रॅकेट, मुलीची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 62-year-old grandmother used to run a sex racket at home, girl's release, crime branch action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६२ वर्षांची आजी घरात चालवायची सेक्स रॅकेट, मुलीची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई

अरुणा संतोष सिंग (६२),  रेश्मा फरीद शेख (३०) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. तर  रिझवान नसीर सय्यद (३१) अटक केली आहे.  ...