लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"माझ्या आईने १०० पेक्षा जास्त सिनेमांत काम केलंय, पण फक्त वडिलांबाबत...", मिथुन यांच्या प्रसिद्धीविषयी लेकाचं मोठं विधान - Marathi News | mithun-chakroborty-son-namashi-says-nobody-talks-about-his-mother-geeta-balis-work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आईने १०० पेक्षा जास्त सिनेमांत काम केलं, पण फक्त वडिलांबाबत...", नमाशी याचं मोठं विधान

Namashi chakroborty: नमाशीने वडिलांना मिळालेल्या प्रसिद्धीवर आणि आईचं प्रकाशझोतापासून दूर असण्याविषयी भाष्य केलं.आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde suddenly in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर

मराठा आरक्षण आंदोलन आणि कोल्हापूर जिल्ह्यात पेटलेले ऊस दराचे आंदोलन यामुळे पोलिस विभाग सतर्क ...

राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन - Marathi News | 75 new theaters will be built across the state Culture Minister Sudhir Mungantiwar's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असल्याने ७५ नाट्यगृहे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली ...

विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं    - Marathi News | 'Virat Kohli to Retire in 2028': Astrologer's Facebook Post From 2016 Gives Fans 'Hope' for Next World Cup 2027 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं   

वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ७६५ धावा चोपल्या. एवढी चांगली कामगिरी करूनही विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना सतावतेय. ...

शालेय पोषण आहार कामगारांचा गुरुवारी आजरा ते सावंतवाडी लॉग मार्च, शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देणार - Marathi News | Log March of School Nutrition Workers from Aajara to Sawantwadi on Thursday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शालेय पोषण आहार कामगारांचा गुरुवारी आजरा ते सावंतवाडी लॉग मार्च, शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देणार

कणकवली: राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे कमी  पगार व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७० किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा (लॉंग मार्च) ... ...

धावती ओम्नी कार आगीच्या विळख्यात सापडते तेव्हा...; कुटुंबीय सुदैवाने बचावले - Marathi News | When a speeding omni car catches fire...; The family luckily survived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावती ओम्नी कार आगीच्या विळख्यात सापडते तेव्हा...; कुटुंबीय सुदैवाने बचावले

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पाण्याचा वेगवान मारा करत आग तत्काळ विझविल्याने मोठा अनर्थ टळला.  ...

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार, नायगाव पोलीस ठाण्यातील घटना - Marathi News | Accused of fraud escapes from police station, Naigaon police station incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार, नायगाव पोलीस ठाण्यातील घटना

चेंबूर येथे राहणारे मोहम्मद उमर अली (५०) हे वेल्डिंग काम करत असून ९ जून ते १४ ऑगस्ट दरम्यान आरोपींनी तुर्की या देशात चांगल्या प्रकारची नोकरी लावतो असे आमिष दाखवले होते. ...

वादग्रस्त तामनार वीज प्रकल्पाला राज्य वन्य प्राणी मंडळाची मंजुरी - Marathi News | goa state wildlife board approves controversial tamnar power project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वादग्रस्त तामनार वीज प्रकल्पाला राज्य वन्य प्राणी मंडळाची मंजुरी

हा प्रकल्प झाल्यानंतर १२०० मॅगावॅट वीज गोव्याला मिळणार आहे. ...

१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान - Marathi News | Thirst of 368 villages in 104 tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान

बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...