लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भंडारा जिल्हा दूध संघासाठी उद्या निवडणूक, घोडेबाजार तेजीत - Marathi News | Elections for Bhandara District Milk Association tomorrow | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा दूध संघासाठी उद्या निवडणूक, घोडेबाजार तेजीत

कोण मारणार बाजी ? : सहकाराचे लागले लक्ष ...

"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली - Marathi News | "She should not be pushed back into that unsafe environment...", Neha Shitole spoke clearly on the dowry victim case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली

Neha Shitole : नेहा शितोळेने नुकतेच एका मुलाखतीत राज्यातील हुंडाबळी प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. ...

कॅलिफोर्निया थिएटरमध्ये चार मराठी चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियर, अमेरिकेत 'या' दिवशी पार पडणार 'नाफा २०२५ महोत्सव' - Marathi News | four Marathi films have been selected for the NAFA 2025 Festival in America califronia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅलिफोर्निया थिएटरमध्ये चार मराठी चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियर, अमेरिकेत 'या' दिवशी पार पडणार 'नाफा २०२५ महोत्सव'

अमेरिकेत बहुचर्चित 'नाफा २०२५ महोत्सव' पार पडणार आहे. या महोत्सवात चार मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे ...

ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार - Marathi News | Hindi vs Marathi: Sharad Pawar NCP will also participate in the march of Marathi speakers along with the Raj and Uddhav Thackeray brothers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ...

Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण - Marathi News | The place of Chandobacha Limb has changed in satara, the arena of Sant Dnyaneshwar Mauli is filled with an unprecedented crowd of devotees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण

पुरातन चांदोबाचा लिंब पासून दूरवर घेतले रिंगण  ...

पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या - Marathi News | India-Pakistan: Pakistan Re-establishing terrorist camps near Indian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

India-Pakistan: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आणि लॉन्चिंग पॅड पुन्हा बांधण्यास सुरुवात केली आहे. ...

महा मेट्रो नागपूर व एनएचएआयमध्ये सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between Maha Metro Nagpur and NHAI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महा मेट्रो नागपूर व एनएचएआयमध्ये सामंजस्य करार

Nagpur : जामठा ते बुटीबोरी व एच.बी. टाउन ते ट्रान्सपोर्ट नगर रस्त्यावर कामे ...

हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका - Marathi News | It's been a month since the season ended, but no refunds have been received; Farmers hit by insurance company's incorrect criteria | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका

Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित असणाऱ्या फळपीक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चत्तम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो. ...

कल्याण बाजारात नंबर एक, तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव  - Marathi News | Latest News Kanda Bajar Bhav Todays Unhal Kanda Market In Pimpalgaon Kanda Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कल्याण बाजारात नंबर एक, तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव 

Kanda Market : आज जवळपास ०१ लाख ३६ हजार क्विंटल कांद्याची आवक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झाली. ...