लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘विश्वकर्मां’ना १३ हजार कोटींचे बळ; पारंपरिक कारागीर, हस्त शिल्प कारागिरांना भेट - Marathi News | 13 thousand crores to 'Vishwakarma'; opportunity to traditional artisans, handicrafts worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विश्वकर्मां’ना १३ हजार कोटींचे बळ; पारंपरिक कारागीर, हस्त शिल्प कारागिरांना भेट

पंतप्रधानांकडून ‘विश्वकर्मा योजना’ समर्पित, अंदाजे २५ लाख कोटी रुपयांच्या बाजारपेठेत भारताला एक मोठी संधी आहे. ...

फेसबुकवर कंपनीची बदनामी प्रकरणी माजी एसीपीच्या मुलावर गुन्हा - Marathi News | Ex-ACP's son booked in case of defamation of company on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर कंपनीची बदनामी प्रकरणी माजी एसीपीच्या मुलावर गुन्हा

या भेटीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याचे त्याने सांगितले. सिद्धेश हा महिला व तिच्या भावाच्या संपर्कात असल्याने अधून-मधून त्यांच्या कार्यालयात यायचा. ...

प्रदूषणाचा ‘सरकारी’ परवाना?; मंत्री, नोकरशहांच्या गाड्यांना पीयूसी नाही की विमाही नाही - Marathi News | A 'government' license to pollute?; There is no PUC or insurance for cars of ministers, bureaucrats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदूषणाचा ‘सरकारी’ परवाना?; मंत्री, नोकरशहांच्या गाड्यांना पीयूसी नाही की विमाही नाही

मोटर वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमन राबविणाऱ्या आरटीओ आणि पोलिस यांसारख्या यंत्रणांना सामान्य नागरिकांपेक्षा दुप्पट दंड आहे ...

म्हाडाचे घर आता तुमच्या बजेटमध्ये; कोकण लॉटरीत घरांच्या किमती कमी - Marathi News | Mhada's house now in your budget; Low house prices in Konkan Lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे घर आता तुमच्या बजेटमध्ये; कोकण लॉटरीत घरांच्या किमती कमी

शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे असून, या घरांच्या किंमती १४ लाखांपासून २१ लाखांवर आहेत. ...

₹400 चा शेअर आपटून ₹24 वर आला, आता पुन्हा बनला रॉकेट; 6 महिन्यांत दिला 205% परताना - Marathi News | suzlon energy ltd rs400 share crashes to rs24 paid 205% return in only 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹400 चा शेअर आपटून ₹24 वर आला, आता पुन्हा बनला रॉकेट; 6 महिन्यांत दिला 205% परताना

वर्षभरात या एनर्जी शेअरने 200.12% आणि पाच वर्षांत 293.55% चा परतावा दिला आहे. ...

मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं? - Marathi News | a soldier was kidnapped and kild In Manipur What and how happened Said by a 10-year-old child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या; 10 वर्षांच्या चिमुकल्यानं सांगितलं, काय अन् कसं घडलं?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला. ...

'पुढच्या महिन्यात पाकिस्तानातून भारतात परतणार अंजू', पती नसरुल्लाहचा दावा, सांगितलं असं कारण - Marathi News | Anju will return to India from Pakistan next month says her husband Nasrullah told the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पुढच्या महिन्यात पाकिस्तानातून भारतात परतणार अंजू', पती नसरुल्लाहचा दावा, सांगितलं असं कारण

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले. ...

नर्मदेच्या पुरात जिल्ह्यातील ६५ भाविक अडकले - Marathi News | 65 devotees of the district got trapped in Narmada flood | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नर्मदेच्या पुरात जिल्ह्यातील ६५ भाविक अडकले

दरम्यान, सरदार सरोवर प्रकल्प तुडुंब भरला असून प्रकल्पाचे २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई - Marathi News | Police watch on seven and a half thousand criminals on record Many people were arrested, action was taken against five people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई

तडीपारीचे सातपैकी पाच प्रस्ताव निकाली काढले आहेत तर दाेन प्रस्ताव रद्द झाले आहेत. ...