लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भयंकर! स्टंट करताना प्रसिद्ध युट्युबरचा भीषण अपघात; थरकाप उडवणारा Video व्हायरल - Marathi News | famous youtuber meets road accident during stunt high speed bike watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! स्टंट करताना प्रसिद्ध युट्युबरचा भीषण अपघात; थरकाप उडवणारा Video व्हायरल

टीटीएफ वासनला अनेकवेळा वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंडही भरावा लागला आहे. ...

डाव्या विचारांच्या विराेधात लढा उभा करावा लागेल : सरसंघचालक माेहन भागवत - Marathi News | We will have to fight against leftist thinking: Sarsanghchalak Mehan Bhagwat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाव्या विचारांच्या विराेधात लढा उभा करावा लागेल : सरसंघचालक माेहन भागवत

भ्रमाचा पडदा फाडावा लागेल व डाव्या विचारसरणीविराेधात लढा उभा करावा लागेल, असे मत सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.... ...

सनातन धर्म वादापासून दूर, भाजपला हरवण्याचे ध्येय; ५ राज्यात यशाचा काँग्रेसचा CWCत निर्धार - Marathi News | congress ready to assembly election and show confidence of success in cwc 2023 hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्म वादापासून दूर, भाजपला हरवण्याचे ध्येय; ५ राज्यात यशाचा काँग्रेसचा CWCत निर्धार

Congress CWC Meeting: पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांत निर्णायक जनादेश मिळण्याचा विश्वास व्यक्त करत लढाईसाठी सज्ज असल्याचा निर्धार काँग्रेसने केला. ...

महिला आरक्षण विधेयकासाठी आग्रह; आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन - Marathi News | Urge for Women's Reservation Bill; Special Session of Parliament from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला आरक्षण विधेयकासाठी आग्रह; आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन

नव्या संसद भवनात उद्या प्रवेश, पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात अधिवेशन होणार आहे. ...

Pune Police: पोलिसांची झाडाझडती; पण १ हजार ८२७ गुंडांचा ‘पत्ता’च नाही - Marathi News | Police Clash; But there is no 'address' of 1 thousand 827 gangsters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची झाडाझडती; पण १ हजार ८२७ गुंडांचा ‘पत्ता’च नाही

६८ कारवायांमध्ये ६९ जणांना अटक... ...

विशेष अधिवेशन छोटं असलं, तरी खूप महत्वाचं; संसदेत दाखल होताच PM मोदींचं सूचक वक्तव्य - Marathi News | PM Narendra Modi says This session of the Parliament is short but going by the time, it is huge. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष अधिवेशन छोटं असलं, तरी खूप महत्वाचं; संसदेत दाखल होताच PM मोदींचं सूचक वक्तव्य

Special Session of the Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच संसद भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

'जवान'च्या रिलीजनंतरही तारासिंग जोमात! 'गदर 2' ची पुन्हा एका दिवसात कोटींची कमाई - Marathi News | sunny deol gadar 2 collected 1 crore on sunday still standing ahead of shahrukh khan s jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'च्या रिलीजनंतरही तारासिंग जोमात! 'गदर 2' ची पुन्हा एका दिवसात कोटींची कमाई

शाहरुखचा 'जवान' स्पर्धेत आला असतानाही तारासिंगला काहीच फरक पडलेला नाही. ...

पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य - Marathi News | Pune city BJP's jumbo executive announced, preference given to former corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर, माजी नगरसेवकांना प्राधान्य

शहर उपाध्यक्षपदी 18 जणांची, सरचिटणीस पदी आठ जणांची तर चिटणीस मध्ये 18 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे... ...

पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय! - Marathi News | Sharad Pawar group's office will be in Pimpri Chinchwad ncp pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत... ...