लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा? - Marathi News | Dombivli MLA becomes BJP's new state president! Who will be the mayor of Kalyan Dombivli this year? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र  पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले ...

Crop Insurance : शेतकऱ्यांनो पीक विमा अर्जाला सुरूवात; फार्मर आयडी काढून घ्या! ही आहे शेवटची मुदत - Marathi News | Crop Insurance: Farmers, start applying for crop insurance; Get your Farmer ID! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो पीक विमा अर्जाला सुरूवात; फार्मर आयडी काढून घ्या!

यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा अर्जाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा अर्ज भरून घ्यावेत. ...

बहिणीला पैसे द्यायचे असल्याचे पत्नीची केली हत्या; धुळ्यात अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक - Marathi News | Police arrested a husband who faked an accident by killing his wife in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीला पैसे द्यायचे असल्याचे पत्नीची केली हत्या; धुळ्यात अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक

धुळ्यात पत्नीही हत्या करुन अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. ...

तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत - Marathi News | Telangana Pharma Plant Blast 36 dead so far in Sigachi Pharma blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत

तेलंगणात औषध प्रकल्पात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. ...

“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis slams uddhav thackeray about mumbai marathi issue and give replied over criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

CM Devendra Fadnavis News: आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणे करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक हैं, सब जानती हैं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य - Marathi News | That’s India’s problem’ Ben Stokes waves away question on Jasprit Bumrah's availability Also He Talk On Rishabh Pant ahead of IND vs ENG 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य

दुसऱ्या कसोटी सामन्याआधी नेमकं काय म्हणाला बेन स्टोक्स? जाणून घ्या सविस्तर ...

Green Manure : हिरवळीचे खत - सेंद्रीय शेतीसाठी अन् मातीसाठी वरदान! - Marathi News | Green Manure Green manure boon for organic farming and soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरवळीचे खत - सेंद्रीय शेतीसाठी अन् मातीसाठी वरदान!

हिरवळीच्या खतामध्ये फॉस्फरस वापरणे फायदेशीर ठरते. फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांच्या वाढीस आणि ऊर्जेच्या संचयाला मदत करतो. हिरवळीचे खत मुख्यतः नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, पण त्यात फॉस्फरस कमी असतो. ...

कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा - Marathi News | 22 people died of heart attack in 40 days in karnataka Hassan district CM siddaramaiah said this is a very serious matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा

नागरिकांमध्ये घबराट; हृदयरोगाच्या तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी ...

दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Daund incident case should be tried in fast track court; Rahul Kul demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा ...