लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! लग्नाची वरात घेऊन निघालेल्या कारचा अपघात, नवरदेवासह चौघांचा मृत्यू - Marathi News | four people including groom died who was carrying barat ludhiana moga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! लग्नाची वरात घेऊन निघालेल्या कारचा अपघात, नवरदेवासह चौघांचा मृत्यू

लग्नाच्या आनंदाचे क्षणार्धात शोकात रूपांतर झाले. अपघातात नवरदेवासह चौघांचा मृत्यू झाला ...

पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Chance of heavy rain for next four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळणार आहे. किमान चार दिवस म्हणजेच शुक्रवार (दि. १०) पर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. ...

Pune: तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल - Marathi News | A young woman was hit in the eye, hit under the ear when she asked for a reply; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल

ही घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

"तुझ्या कष्टामुळे चांगले फळ मिळाले..."; एक कोटीची लाच घेणाऱ्या दोघांचे संभाषण उघड - Marathi News | "Your labor has borne good fruit..."; The conversation of two people who took a bribe of one crore revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुझ्या कष्टामुळे चांगले फळ मिळाले..."; एक कोटीची लाच घेणाऱ्या दोघांचे संभाषण उघड

या लाचखोरीत फरार असलेला तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.  ...

आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा   - Marathi News | Drought will be declared in some more talukas, relief will be given by relaxation of criteria | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी काही तालुक्यांत जाहीर होणार दुष्काळ, निकष शिथील करून देणार दिलासा  

२०१८ मध्येही याच निकषावर दुष्काळ जाहीर केला होता असे मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केले आहे.  ...

"खरंतर माझ्यापेक्षाही जास्त.." सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार जिंकल्यानंतर कविता मेढेकरांची पोस्ट 'ती' चर्चेत - Marathi News | Actress kavita medhekar share post after receiving award for tula shikavin changlach dhada marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरंतर माझ्यापेक्षाही जास्त.." सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार जिंकल्यानंतर कविता मेढेकरांची पोस्ट 'ती' चर्चेत

झी मराठी पुरस्कार २०१३ मध्येही तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेने वर्चस्व गाजवलं. अनेक पुरस्कार यातील कलाकारांनी आपल्या नावावर केलं. ...

Pune: लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना - Marathi News | In the elevator, the pervert showed a pornographic video to the girl! Incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टमध्ये विकृताने दाखवला मुलीला अश्लील व्हिडीओ! कोथरूडमधील घटना

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' दिसणार नाटकात, साकारणार सावित्रीबाईंची भूमिका - Marathi News | Sahkutumb Sahparivaar fame Saru Aka Nandita Patkar will be seen in play, she play role of Savitribai Phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' दिसणार नाटकात, साकारणार सावित्रीबाईंची भूमिका

Nandita Patkar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' म्हणजेच नंदिता पाटकर लवकरच नाटकात दिसणार आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितले आहे. ...

फेरीबोट भाडेवाढीची भाजपलाही 'धग'; प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोलणार  - Marathi News | ferry fare hike also hit bjp state president will talk to the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फेरीबोट भाडेवाढीची भाजपलाही 'धग'; प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोलणार 

काँग्रेस आक्रमक; आरजीकडून खुल्या चर्चेचे आव्हान, आपची निदर्शने. ...