नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Neelam Gorhe: वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या घटनेची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली ...
आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. ...
मुंबईतील मानखुर्द परिसरात एका व्यक्तीने मुलगी झोपत नाही म्हणून तिला बेदम मारहाण केली. तसेच तिच्या चेहऱ्यावर पेटत्या सिगारेटचे चटके दिले. ...
- रुग्णालय प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. ...
- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर, वाचा सविस्तर ...
विक्रांत मेस्सीने मुलाच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय ...
Stock Market Today: शेअर बाजारात आज थोडी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ९३ अंकांनी वधारून ८३,७९० वर उघडला. निफ्टी ४७ अंकांनी वधारून २५,५८८ वर पोहोचला. ...
केंद्र सरकार करणार १.०७ लाख कोटी रुपये खर्च; ईएलआय योजनेला दिली मंत्रिमंडळाने मंजुरी ...
अशाप्रकारे आता किती महिलांना या दहशतवादी लोकांनी प्रशिक्षित केले आहे, त्या कुठे कुठे हे काम करत आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान केरळ पोलिसांवर आहे. ...