लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Crime : ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर - Marathi News | pune crime ten teams of rural police deployed to catch the murderers Sketches of the accused released by Pune Rural Police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. ...

शेअर बाजार घसरणीसह बंद; सेंसेक्स २८८ तर निफ्टी ८८ अंकांनी कोसळले... - Marathi News | Share Market Closing 2 July, 2025: Stock market closed with a decline; Sensex fell by 288 points and Nifty by 88 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरणीसह बंद; सेंसेक्स २८८ तर निफ्टी ८८ अंकांनी कोसळले...

Share Market Closing 2 July, 2025: आज प्रामुख्याने बँकिंग आणि फायनान्शियल स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. ...

Hingoli: केदारनाथाचे दर्शन अधुरे राहिले; कुरुंदा येथील भाविकाचा सोनप्रयाग येथे मृत्यू - Marathi News | Hingoli: Kedarnath's darshan remained incomplete; Devotee from Kurunda dies in Sonprayag | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: केदारनाथाचे दर्शन अधुरे राहिले; कुरुंदा येथील भाविकाचा सोनप्रयाग येथे मृत्यू

केदारनाथाच्या पायथ्याशी सोनप्रयाग येथे मुक्कामी असताना कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर ...

Protect Crops : वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्मार्ट युक्ती - Marathi News | latest news Protect Crops : Farmers smart trick to protect crops from wild animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्मार्ट युक्ती

Protect Crops : रात्रभर शेतात पहारा, थकवा, भीती म्हणून आता केळगावच्या शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधला आहे ती म्हणजे लाऊडस्पीकर. निलगाय, रानडुक्कर, हरिण यांसारखे प्राणी मिरची, मका, सोयाबीनसारखी कोवळी पिके फस्त करत होते. ...

...अन् मयुरी देशमुखने ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली; 'खुलता कळी खुलेना' मालिकेच्या सेटवर काय घडलं होतं? - Marathi News | om prakash shinde recalled incidence when mayuri deshmukh slapped him on set of khulta kali khulena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् मयुरी देशमुखने ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली; 'खुलता कळी खुलेना' मालिकेच्या सेटवर काय घडलं होतं?

मालिकेच्या शूटिंगदरम्यान मयुरीने एकदा ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय झालं होतं? जाणून घेऊया.  ...

८५ लाखांना खरेदी केलेली मर्सिडीज बेन्झ २.५ लाखात विकावी लागली; 'तो' एक नियम बदलला, अन्... - Marathi News | Sold car worth 85 lakhs for 2 lakhs fifty End Of Life Policygave a big shock to this Delhi man | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :८५ लाखांना खरेदी केलेली मर्सिडीज बेन्झ २.५ लाखात विकावी लागली; 'तो' एक नियम बदलला, अन्...

दिल्लीत १ जुलैपासून वाहनांसाठी नवीन धोरण लागू करण्यात आल्याने अनेकांना त्याचा फटका बसला आहे. ...

Kolhapur Crime: विद्यार्थिनींची छेड, शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी हजारोंचा जमाव जमला.. पोलिसांमुळे अनर्थ टळला - Marathi News | A teacher was brutally beaten up by parents and a mob for molesting female students and using obscene words in Senapati Kapshi Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: विद्यार्थिनींची छेड, शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी हजारोंचा जमाव जमला.. पोलिसांमुळे अनर्थ टळला

शिक्षकावर गुन्हा दाखल तर संबंधित संस्थेने शिक्षकाला केले बडतर्फ ...

कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल - Marathi News | If it was rape why did accused have love bites on neck Kolkata lawyer shocking revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा सवाल

कोलकाता लॉ कॉलेजमध्ये मोनोजित मिश्राने २४ वर्षीय तरुणीचा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली ...

"ऑनलाईन कॉम्प्रोमाईजही चालेल", प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी! म्हणाली... - Marathi News | hindi television actress helly shah reveald in interview about casting couch experience  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑनलाईन कॉम्प्रोमाईजही चालेल", प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी! म्हणाली...

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' भयानक अनुभव ...