लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार; कृषिमंत्रीही मदतीला - Marathi News | Cooperation Minister will pay off the loan of 'that' old farmer; Agriculture Minister also comes to help | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार; कृषिमंत्रीही मदतीला

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार (७५) यांची गावानजीक २ एकर ९ गुंठे शेती आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. ...

विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला? - Marathi News | Editorial Special Articles Will foreign universities be useful to 'India' or 'Bharat'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?

विदेशी विद्यापीठांनी दर्जा व गुणवत्तेत तडजोड करून व्यवसायाला धंदा बनविले तर भविष्यात ‘विदेशी पदवीधारक’ बेरोजगारांची भर पडण्याचा धोका संभवू शकतो. ...

शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे! - Marathi News | Editorial Special Articles Shashi Tharoor Aap Khush To Bahot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

शशी थरूर आहेत तरी कोण? भारताचे अत्यंत उपयुक्त अनधिकृत राजदूत? की काँग्रेसचे अत्यंत गैरसोयीचे खासदार? - काहीही असो, थरूर मजा करत आहेत. ...

ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल - Marathi News | agralekh Uddhav Thackeray, Raj Thackeray will come together? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते. ...

परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती - Marathi News | Transport Minister himself caught Rapido bike taxi; Transport Department falsely informed that there is no app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

शासनाने नुकतेच ई-बाइक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी-शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांनाच बाइक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाइक टॅक्सी या अनधिकृत आहेत. ...

पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई - Marathi News | 'Mumbai' misspelled on degree certificate; Contractor fined 20% of contract amount; Action taken after Mumbai University committee report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई

सव्वा लाख पदव्यांवर चुकीचे स्पेलिंग ...

कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश - Marathi News | Son of a panipuri seller from Kalyan reaches IIT; gets admission in IIT Roorkee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश

हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते. ...

गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | Leaky roof, wet walls... Tell me how to learn now; The poor condition of Ambernath Municipal Corporation's school; The plight of the students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल

नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. ...

काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत - Marathi News | There is no link between coronavirus vaccine and heart disease; lifestyle, genetic defects are the cause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत

आयसीएमआर, एम्सच्या अभ्यासातील निष्कर्ष ...