Bogus Pik Vima : बीड जिल्ह्यातील बोगस पीकविमा प्रकरण ताजे असतानाच आता नांदेडमध्येही शेतकऱ्यांच्या नावे बनावट पीकविमा भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाणून घ्या सविस्तर ...
ट्रॅव्हल व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील ३८ वर्षीय युट्युबर महिलेने जानेवारी २०२४ मध्ये फेसबुकवर पाच लाख गुंतवून २५ लाख कमावण्याच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क केला. ...
मराठी माध्यमात शिक्षक, विद्यार्थी कमी, तर इंग्रजी माध्यमात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांकडेही पालिकेने लक्ष द्यावे. यासाठी बीट अधिकारी संख्या वाढवणे दर्जा, सुधारणे, शाळांचे नियंत्रण नियमित करणे अत्यावश्यक आहे. ...
राणीच्या बागेत अनेक पारंपरिक वृक्षासोबत, विविध प्रकारची दुर्मीळ झाडे, वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी बहरलेली राणीची बाग अनेक संशोधक, विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी प्रेरित करते. त्यामुळे येथील वृक्षसंपदेच्या देखभालीवर बराच खर्च होत असतो. ...