लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उपाशीपोटी औषधं किंवा इंजेक्शन घेणं धोक्याचं असतं का? वाचा खरंच काय त्रास होतो.. - Marathi News | Shefali Jariwala Death : Doctor tells why not to take medicine or injection on an empty stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपाशीपोटी औषधं किंवा इंजेक्शन घेणं धोक्याचं असतं का? वाचा खरंच काय त्रास होतो..

Shefali Jariwala Death: शेफालीचं वय ४२ होतं आणि तिचा जीव कार्डियाक अरेस्टमुळे गेला. शेफालीच्या मृत्यूच्या इतरही कारणांची चर्चा त्यानंतर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शेफालीनं उपाशीपोटी काही औषधं घेतली होती. ...

गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... - Marathi News | A SpiceJet plane flying from Goa to Pune fell out of the window frame while in the air... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

SpiceJet plane : ही फ्लाईट पुढे जयपूरला जाणार होती. प्रवासी अतिश मिश्रा यांनी याचा फोटो, व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. यानंतर हे विमान पुणे विमानतळावर उतरले तेव्हा ती खिडकी दुरुस्त करण्यात आल्याचे स्पाईस जेटने म्हटले आहे. ...

Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या - Marathi News | Deposit Rs 200000 in Bank of Baroda Get fixed interest of rs 47015 and guarantee know about scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या

Bank of Baroda Savings Scheme: आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदासह सर्व बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा अजूनही आपल्या ग्राहकांना एफडीवर उत्तम व्याज देत आहे. ...

पीएमआरडीए सपशेल अपयशी; आयटीयन्सची महापालिकेकडे धाव - Marathi News | PMRDA has failed miserably; ITians rush to the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीए सपशेल अपयशी; आयटीयन्सची महापालिकेकडे धाव

- ‘अनलॉक हिंजवडी’ची सोशल मीडियावर मोहीम : पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेजच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींवर नव्याने दबाव ...

पाकिस्तानी क्रिकेटरमुळं लग्नाच्या आनंदावर पडलं होतं विरजण, आमिरनं शेअर केला खास किस्सा - Marathi News | Aamir Khan Reveals Pak Cricketer Javed Miandad Ruined His Happiness Of Marriage With Reena Dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी क्रिकेटरमुळं लग्नाच्या आनंदावर पडलं होतं विरजण, आमिरनं शेअर केला खास किस्सा

आमिर खानने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे रीना दत्तासोबतच्या लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं होतं. ...

पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या - Marathi News | BJP appointments in Pimpri-Chinchwad city stalled The city president was unable to do anything under pressure from all four MLA | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या

चारही आमदारांच्या दबावापुढे शहराध्यक्षांचे काही चालेना? : महापालिका निवडणुका तोंडावर असतानाही निर्णय नसल्याने कार्यकर्ते सैरभैर ...

Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं - Marathi News | Another major accident, pilot loses control, plane crashes into airport wall and goes forward | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

New Jersey Plane Crash: अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे  धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. ...

व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime casteist abuse on WhatsApp group; Case registered against one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ; एकावर गुन्हा दाखल

हिंजवडी येथील आयट्रेंड होम्स सोसायटी येथे मंगळवारी (दि.१) रात्री पावणेएक ते पहाटे पावणेचार या कालावधीत ही घटना घडली. ...

Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock Markets Today Market opens with bullish sentiment at weekly expiry Sensex rises by 200 points buying in IT metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी

Stock Markets Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी निफ्टीच्या वीकसी एक्सपायरीच्या दिवशी बाजारात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला होता. ...