मंगळवारी निवासी भागातील रहिवाशांनी एमआयडीसी वर धडक मारून पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आनंद गोगटे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्यापुढे विविध तक्रारींचा पाढा वाचला. ...
अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर यासाठीची दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपयांना कांदा माळ विक्री केली जात आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक कांदा खरेदी करीत आहे. ...