लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

King Charles III : किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाची लागण, बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी - Marathi News | King Charles III diagnosed with cancer, Buckingham Palace says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाची लागण, बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी

King Charles III : सोमवारपासून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू झाल्याचे बकिंगहॅम पॅलेसने सांगितले आहे. ...

काय आहे मंकी फीव्हर? कर्नाटकात दोघांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणं! - Marathi News | Monkey Fever : Monkey Fever kills 2 in Karnataka know definition transmission prevention | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे मंकी फीव्हर? कर्नाटकात दोघांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणं!

Monkey Fever:मंकी फीव्हर म्हणजे क्यासानूर फॉरेस्ट डिजीज (KFD) प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये पसरतो. ...

भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या - Marathi News | Indian soldiers to be removed from Maldives, who will replace them? find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या

मदत आणि बचावकार्य तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सैनिक तेथे तैनात आहेत ...

एलिअन्सबाबत अजून एक अवाक् करणारा दावा, बर्फाखाली सापडलं असं काही की... - Marathi News | Pyramid like mountain discovered in Antarctica people linked it with aliens illuminati | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एलिअन्सबाबत अजून एक अवाक् करणारा दावा, बर्फाखाली सापडलं असं काही की...

ही घटना अंटार्कटिकामधील आहे. इथे एक पिरॅमिडसारखा दिसणारा डोंगर दिसला आहे.  ...

Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार - Marathi News | Goa: Hands raised on police on duty, one arrested; Another absconding | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार

Goa Crime News: डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सद्या फरार आहे. ...

सावधान! Aadhaar कार्ड युजर्ससाठी अलर्ट; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर होईल पश्चाताप - Marathi News | aadhaar card misuse check these tips and tricks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! Aadhaar कार्ड युजर्ससाठी अलर्ट; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर होईल पश्चाताप

Aadhaar Card : आधारबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण आजकाल आधार कार्डचा गैरवापर होत आहे. आधारबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. ...

महिला बचत गटांना एक लाख; गरीब, गरजू महिलांना अर्थसाह्य देत पालिका करणार सक्षम - Marathi News | one lakh to women self help groups municipality will be able to provide financial assistance to poor and needy women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला बचत गटांना एक लाख; गरीब, गरजू महिलांना अर्थसाह्य देत पालिका करणार सक्षम

यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पात विकास नियोजनासाठी ८०० कोटींची तरतूद केलेली आहे. ...

रेल्वे प्रशासनाकडून पार्सल सेवेला अतिरिक्त शुल्क, शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Latest News Scanner Machine in Parcel Section from Railway Administration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेल्वे प्रशासनाकडून पार्सल सेवेला अतिरिक्त शुल्क, शेतकऱ्यांना फटका

रेल्वे प्रशासनाकडून पार्सल विभागात स्कॅनर मशीन लावण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ...

बहुमत चाचणीत नितीशबाबूंचा ‘गेम’ होणार? ४ आमदार असलेल्या मांझींनी वाढवलं NDAचं टेन्शन - Marathi News | Nitishbabu's 'game' in the majority test? Manjhi, who has 4 MLAs, increased the tension of NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमत चाचणीत नितीशबाबूंचा ‘गेम’ होणार? ४ आमदार असलेल्या मांझींनी वाढवलं NDAचं टेन्शन

Bihar Political Update: गेल्या आठवड्यात घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनंतर नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये आला. नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एनडीएमध्येच धुसफूस सुरू ...