लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॅग उचला, विमानात बसा आणि ऑफिसला जा! वाहतूककोंडी, प्रदूषण होणार इतिहासजमा - Marathi News | Pack your bags, get on the plane and head to the office! Traffic congestion, pollution will become history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॅग उचला, विमानात बसा आणि ऑफिसला जा! वाहतूककोंडी, प्रदूषण होणार इतिहासजमा

Navi Delhi: वाहनांच्या गर्दीशिवाय मोठ्या शहरांची कल्पना करणे कठीण झाले आहे. परंतु, आता लवकरच ‘हवाई टॅक्सी’ सेवा येत असून, रोजनचा प्रवास वेगवान होणार आहे. याचवेळी ही सेवा इलेक्ट्रिक बॅटरीवर असल्याने  प्रदूषणाच्या समस्याही दूर होणार आहेत.  ...

कोरियन तरुणीचा लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी विनयभंग, भारतीयाला अटक? - Marathi News | Korean girl molested during live streaming, Indian arrested? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरियन तरुणीचा लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी विनयभंग, भारतीयाला अटक?

Crime News: एका संतापजनक घटनेत, हाँगकाँगच्या रस्त्यावरून लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंग करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या तरुणीचा एका व्यक्तीने विनयभंग केला. ...

Asia Cup: विराट सामनावीर घोषित झाल्याने गंभीर नाराज; चाहत्यांकडून ट्रोल - Marathi News | Asia Cup 2023: Gambhir upset as Virat declared man of the match; Trolls from fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट सामनावीर घोषित झाल्याने गंभीर नाराज; चाहत्यांकडून ट्रोल

Gautam Gambhir Vs Virat Kohli : पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले; परंतु गौतम गंभीर या निर्णयाने आनंदी दिसला नाही. ...

Team India: श्रेयस अय्यरच्या पाठीत दुखणे, लंकेविरुद्धच्या लढतीतून बाहेर - Marathi News | Team India: Shreyas Iyer ruled out against Sri Lanka with back injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरच्या पाठीत दुखणे, लंकेविरुद्धच्या लढतीतून बाहेर

Team India: मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला. बीसीसीआयने  याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. ...

कुंडली पाहून भारतीय फुटबॉल संघाची निवड! कोच स्टिमक यांनी ज्योतिषाला दिले १२ ते १५ लाख रुपये - Marathi News | Selection of the Indian football team by looking at the horoscope! Coach Stimak paid Rs 12 to 15 lakhs to the astrologer | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कुंडली पाहून भारतीय फुटबॉल संघाची निवड! कोच स्टिमक यांनी ज्योतिषाला दिले लाखो रुपये

Indian football Team: भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी गेल्या वर्षी अनेक सामन्यांमध्ये संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी ज्योतिषी भूपेश शर्मा यांची मदत घेतली होती. ...

Asia Cup: तिकिटाची किंमत महिन्याच्या वेतनाइतकी : मुरलीधरन - Marathi News | Asia Cup 2023: Ticket worth a month's salary: Muralitharan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिकिटाची किंमत महिन्याच्या वेतनाइतकी : मुरलीधरन

Asia Cup 2023: आशिया कपमधील भारत-पाक सामन्यासाठी एका तिकिटाची किंमत ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात असल्याने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथ्या मुरलीधरन चांगलाच भडकला. ...

Lokmat Most Stylish Awards 2023: पाहा मोस्ट स्टायलिश विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | lokmat-most-stylish-awards-2023-complete-winners-list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2023: पाहा मोस्ट स्टायलिश विजेत्यांची संपूर्ण यादी

Lokmat Most Stylish Awards 2023: विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा लोकमतकडून गौरव ...

"मी आपली खूप आभारी आहे", अनन्या पांडेचं मराठी ऐकलं का? ड्रीम गर्ल ठरली 'Most Stylish Glam Icon' - Marathi News | lokmat msa 2023 bollywood actress ananya panday awarded with most stylish glam icon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आपली खूप आभारी आहे", अनन्या पांडेचं मराठी ऐकलं का? ड्रीम गर्ल ठरली 'Most Stylish Glam Icon'

Lokmat Most Stylish Glam Icon 2023 : अनन्याचा ‘मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. ...

Lokmat Most Stylish Award : नाद करायचा नाय! रेड कार्पेटवर शिव ठाकरेचा स्वॅग - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2023 bigg boss marathi fame shiv thakre swag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Award : नाद करायचा नाय! रेड कार्पेटवर शिव ठाकरेचा स्वॅग

Shiv thakre: एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला शिव आज त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. ...