लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट - Marathi News | 17.5 crore injection; CM Arvind Kejriwal met little Kanav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. ...

सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बनले डास उत्पत्तीचे केंद्र  - Marathi News | underpass on the Sion-Panvel highway became a breeding ground for mosquitoes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बनले डास उत्पत्तीचे केंद्र 

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर उभारलेले जवळपास सर्वच भुयारी मार्ग वापराविना आहेत. ...

राज्य सरकारला, जरांगेंना शक्ती दे; तुळजाभवानी देवीला महाआरतीद्वारे मराठा समाजाचे साकडे - Marathi News | Give power to the state government, manoj Jarange; Tribute to Tuljabhavani Devi by Maratha community through Mahaarti | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राज्य सरकारला, जरांगेंना शक्ती दे; तुळजाभवानी देवीला महाआरतीद्वारे मराठा समाजाचे साकडे

हाती भगवा झेंडा आणि माथी भगवी टोपी घालून हे महाआरती करून आंदोलन करण्यात आले. ...

Pimpri Chinchwad Crime: मैत्रिणीचा फोन केला हॅक, क्रेडीट कार्डचा वापर करत खरेदी - Marathi News | Girlfriend's phone hacked, purchases made using credit card Pimpri Chinchwad Crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मैत्रिणीचा फोन केला हॅक, क्रेडीट कार्डचा वापर करत खरेदी

हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

पोलिस उपायुक्त, कळमना पोलिस निरीक्षकांना समन्स - Marathi News | Summons to Deputy Commissioner of Police, Kalmana Police Inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस उपायुक्त, कळमना पोलिस निरीक्षकांना समन्स

हायकोर्ट : तांदूळ अवैधपणे जप्त केल्याचा आरोप ...

तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली - Marathi News | Farmers stopped traffic to release water in the lake | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली

तीन गावच्या शेतकऱ्यांचे आंदोलन; नगर रोडवरील वाहतूक ठप्प ...

जूनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार; आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडेंची माहीती - Marathi News | Correspondence at Government level to implement old Pension; Information of Commissioner Dr Bhausaheb Dangde kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जूनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार; आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडेंची माहीती

परिवहनच्या प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी संघटना आणि आयुक्तांची मुख्यालयात बैठक  ...

देशातील 763 खासदारांकडे 30 हजार कोटींची संपत्ती, 'या' राज्यात सर्वाधिक श्रीमंत खासदार - Marathi News | ADR Report: 763 MPs of india have wealth of 30 thousand crores, richest MPs in 'telangana' state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 763 खासदारांकडे 30 हजार कोटींची संपत्ती, 'या' राज्यात सर्वाधिक श्रीमंत खासदार

देशातील खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी रुपये... ...

डायल ११२! जलद प्रतिसादात परभणी पोलीस राज्यात दुसऱ्या स्थानी - Marathi News | Parabhani Police ranks second in the state in quick response | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डायल ११२! जलद प्रतिसादात परभणी पोलीस राज्यात दुसऱ्या स्थानी

परभणी जिल्हा पोलीस दलातील नियंत्रण कक्ष व डायल ११२ या क्रमांकाची यंत्रणा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित आहे. ...