लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता मंड्याही दिसणार सुंदर, स्वच्छ; रूपडे पालटण्यासाठी पालिका खर्च करणार १०५ कोटी - Marathi News | now even vegetable market will look more beautiful clean 105 crores will be spent by the municipality to change the look | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मंड्याही दिसणार सुंदर, स्वच्छ; रूपडे पालटण्यासाठी पालिका खर्च करणार १०५ कोटी

पालिकेच्या बाजार विभागाने सद्य:स्थितीत ११ मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतला आहे. ...

"वृत्त पाहिल्यानंतर वडिलांना...," Byju's चे संस्थापक बायजू रविंद्रन यांचं कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र - Marathi News | After seeing the news father eyes got tears Byju s founder Byju Raveendran s emotional letter to employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"वृत्त पाहिल्यानंतर वडिलांना...," Byju's चे संस्थापक बायजू रविंद्रन यांचं कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र

एडटेक कंपनी बायजूस सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यातही कंपनीला अडचणी येत असल्याची माहिती समोर आली होती ...

मालमत्ता करमाफीचे सरकारी औदार्य येणार महानगरपालिकेच्या मुळावर - Marathi News | the government's generosity of property tax exemption will come to the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता करमाफीचे सरकारी औदार्य येणार महानगरपालिकेच्या मुळावर

१०० टक्के करवसुली करण्यासाठी करावे लागणार जाेरदार प्रयत्न ...

‘मधाचे गाव’ योजना राज्यभर राबविणार; मधपेट्या खरेदीसाठी राज्य शासन ८० टक्के देणार - Marathi News | 'Madhache Gaon' honey village scheme will be implemented across the state; The state government will give 80 percent for the purchase of beehives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘मधाचे गाव’ योजना राज्यभर राबविणार; मधपेट्या खरेदीसाठी राज्य शासन ८० टक्के देणार

‘मध केंद्र योजना (मधमाशा पालन)’ ही योजना विस्तारीत स्वरुपात म्हणजे ‘मधाचे गाव’ या स्वरुपात संपूर्ण राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ...

...म्हणून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Six thousand farmers of Nashik district will not get 15th week of PM Kisan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...म्हणून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय? 

नाशिक जिल्ह्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांना महासन्मान योजनेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

२१व्या वर्षीही ग्लॅमरस दिसायची 'तुलसी'; स्मृती इराणींचा फोटो पाहून व्हाल अवाक् - Marathi News | smriti irani shared glamorous photo of 21st age join social media trend goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१व्या वर्षीही ग्लॅमरस दिसायची 'तुलसी'; स्मृती इराणींचा फोटो पाहून व्हाल अवाक्

सध्या सोशल मीडियावर 'me at 21'हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडपासून स्मृती ईराणीही दूर राहू शकलेल्या नाहीत. सर्वांच्या लाडक्या तुलसीने जुना फोटो शेअर केला आहे. ...

इंग्लंडचा संघ भारतात न थांबता अबुधाबीला जाणार; अचनाक का निर्णय घेतला, जाणून घ्या...! - Marathi News | IND vs ENG: England team to go to Abu Dhabi; return to India before the third Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा संघ भारतात न थांबता अबुधाबीला जाणार; अचनाक का निर्णय घेतला, जाणून घ्या...!

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. ...

"तेलंगणात तुमची प्रतिमा आईसारखी, आगामी निवडणूक इथूनच लढवा", रेवंत रेड्डींनी घेतली सोनिया गांधींची भेट! - Marathi News | telangana cm a revanth reddy meets sonia gandhi urge her to contest on lok sabha election on 2024, telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेलंगणात तुमची प्रतिमा आईसारखी, आगामी निवडणूक इथूनच लढवा"

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच सोनिया गांधींना तेलंगणातून निवडणूक लढवण्याचा ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती रेवंत रेड्डी यांनी दिली आहे.   ...

कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात - Marathi News | Latest News Central team on tour for onion crop inspection in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात

नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक दौऱ्यावर आहे. ...