लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange-Patil's warning, 'No retreat now' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

Manoj Jarange-Patil: जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही,  असा निर्धार  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील  यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला. ...

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या - Marathi News | Another youth was killed by Naxalites on suspicion of being a police informer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या

कोरची तालुक्यातील घटना: १८ दिवसांत चौघांना संपविले ...

माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचा शुभारंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेचे लघुउद्योजकांकडून स्वागत - Marathi News | Inauguration of the initiative 'Thane is changing in my eyes', Commissioner Abhijit Bangar's concept welcomed by small entrepreneurs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचा शुभारंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेचे लघुउद्योजकांकडून स्वागत

Thane News: ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे'  या उपक्रमाची आखणी केली ...

'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी - Marathi News | BJP's hit 'batting' in 'semi-final'; big victory in MP and Rajasthan, Congress loss in Chhattisgarh too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. ...

सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की... - Marathi News | rajasthan assembly election result 2023 who will be the chief minister of rajasthan many leaders of bjp in competition | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की...

Rajasthan Assembly Election Result 2023: वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असले तरी भाजपमधून अनेक नेते यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ...

काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर - Marathi News | Bharatiya Adivasi Party Rajasthan Election Result 2023: Who is BAP?, leading on 2 seats | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर

Rajasthan Election Result Update: राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या, १८ दिवसांत चौघांना संपविले - Marathi News | Another youth was killed by Naxalites on suspicion of being a police informant, ending the four in 18 days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या, १८ दिवसांत चौघांना संपविले

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा  उत्तर गडचिरोलीकडे  वळवला आहे. ...

विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी - Marathi News | Simple Ways to Set Curd Without Starter : How to make curd at home without jaman or starter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

Simple Ways to Set Curd Without Starter (dahi kase lavave) : दही लावताना कोणत्या चुका टाळाव्यात याच्या सोप्या टिप्स पाहूया. ...

सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,... - Marathi News | marathi actress Hruta Durgule also bought new home with husband prateek shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई, सोनालीपाठोपाठ हृता दुर्गुळेनेही घेतलं नवीन घर, फोटो शेअर करत म्हणाली,...

सध्या अनेक मराठी कलाकार एकामागोमाग एक नवीन घराची बातमी देत आहेत. ...