लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट - Marathi News | Optical Illusion : Can you find a parrot in this puzzle picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला झाडी, कबूतर, मांजर, सॅंडा क्लॉज, 3 मुले आणि 3 मुलीसहीत इतरही बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. ...

"माझी जुनी भाषणं काढून बघा"; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण - Marathi News | "Remove my old speeches"; Dhananjay Munde's reaction to the role of Manoj Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझी जुनी भाषणं काढून बघा"; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

जरांगे-पाटील यांनी जालन्यातील सभेतून भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. ...

मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणार! - Marathi News | Big news sharad Pawar will hold a press conference shortly will answer every accusation of Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार; अजितदादांच्या आरोपांना उत्तर देणार!

अजित पवार गटाने गंभीर आरोप करत संशयाचं धुकं निर्माण केल्यानंतर आज शरद पवार सडेतोड प्रत्युत्तर देणार आहेत. ...

पोट कमी करायचंय-डाएट जराही जमत नाही? थंडीत सकाळी १ लाडू खा-भराभर वजन कमी होईल - Marathi News | Protein Laddu for Weight Loss : Ragi Laddu For Weight Loss Weight Loss Laddu Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचंय-डाएट जराही जमत नाही? थंडीत सकाळी १ लाडू खा-भराभर वजन कमी होईल

Protein Laddu for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जास्त वेळ उपाशी न राहता मध्येमध्ये खात राहालयला हवं. ...

WPL 2024 Auction : १६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली - Marathi News | WPL 2024 Auction Women's premier league 2023 will be auctioned on December 9 in Mumbai, a total of 165 players have registered for the auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली

wpl auction updates : महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

Pune Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे दात पाडले; वडिलांना ढकलले! - Marathi News | Mother's teeth knocked out for not paying for alcohol; Pushed the father! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे दात पाडले; वडिलांना ढकलले!

हा प्रकार गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सम्राटनगर येथे घडला हाेता.... ...

ताडदेव अल्पवयीन मुलगा अत्याचार प्रकरण: लैंगिक अत्याचारग्रस्त मुलालाच पोलिसांनी केली अटक - Marathi News | Taddeo minor boy rape case: The child who was sexually assaulted was arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव अल्पवयीन मुलगा अत्याचार प्रकरण: लैंगिक अत्याचारग्रस्त मुलालाच पोलिसांनी केली अटक

Taddeo minor boy rape case: ...

महाऊर्जाने डमी शेतकऱ्याला दिला सोलर पंप; एक वर्षानंतर प्रकार उघड - Marathi News | Mahavarja gave solar pump to dummy farmer; A year later the type revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाऊर्जाने डमी शेतकऱ्याला दिला सोलर पंप; एक वर्षानंतर प्रकार उघड

श्रीरामपुरातील प्रकार : एक वर्षानंतर प्रकार उघड, कंपनीकडून सारवासारव ...

'हाऊसिंग फायनान्स'साठी मोर्चेबांधणी; महाविकास-महायुत्तीमध्ये रस्सीखेच  - Marathi News | Election of Maharashtra State Co-operative Housing Finance Corporation on December 24 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'हाऊसिंग फायनान्स'साठी मोर्चेबांधणी; महाविकास-महायुत्तीमध्ये रस्सीखेच 

राज्यभरात संस्थेचे १६१५ मतदार, २४ डिसेंबरला मतदान ...