लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मावशीकडून पैसे उधार घेऊन गाठली मुंबई, एका चित्रपटाने बदललं नशीब, रणबीर कपूरच्या पणजोबांची अशी झालेली बॉलिवूडमध्ये एन्ट्री - Marathi News | prithviraj kapoor used to call papaji of hindi cinema he came to mumbai after borrowing money from his aunt raj kapoor directed him superhit film awaara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मावशीकडून पैसे उधार घेऊन गाठली मुंबई, एका चित्रपटाने बदललं नशीब, रणबीर कपूरच्या पणजोबांची अशी झालेली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आपल्या अभिनयानच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवलं. ...

कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम, महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत - Marathi News | Work from Monday for artificial rain, deadline for candidates to submit tariff from Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम, महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत

Mumbai: प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. यासंदर्भात इच्छुक कंपन्यांनी प्रस्ताव करण्यासाठी ४ ते १४ डिसेंबर ही मुदत आखून देण्यात आली आहे. ...

जानेवारीपासून जुने गोवे मास्टरप्लानची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु; सेव्ह ओल्डगोवाचा सरकारला इशारा - Marathi News | Start the process of old Goa Masterplan from January, or face strong agitation; Save Oldgoa's warning to the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जानेवारीपासून जुने गोवे मास्टरप्लानची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु; सेव्ह ओल्डगोवाचा सरकारला इशारा

डिसेंबर २०२४ मध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे शवप्रदर्शन होणार आहे. ...

चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक - Marathi News | 1500 crores in air for water from Chandoli dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

वारणा नदी की धरण वाद पेटणार ...

Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या - Marathi News | Home Loan gives you convenience but have you ever calculated how much you pay through EMI find out emi calculator interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Home Loan मुळे तुम्हाला सुविधा मिळते, पण EMI द्वारे किती पैसे भरता कधी मोजलंय? जाणून घ्या

आपलं स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण अतिशय मेहनतही करतो. होमलोनमुळे घर घेणाऱ्या अनेक लोकांची मोठी सोय झाली आहे. ...

‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे, ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार - Marathi News | How safe is she? Five thousand crimes in ten months, 814 women victims of perverted lust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे, ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार

गेल्या दहा महिन्यांत ४९० अल्पवयीन मुलीसह ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. यापैकी ७७१ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे, तर ९८८ अल्पवयीन मुलीसह एकूण ९९८ जणी बेपत्ता झाल्या आहेत. ...

महिला पोलिसाने मेसेज दाखवला आणि...; मुंबईतून बाहेर पडताना अमोल कोल्हेंना धक्कादायक अनुभव - Marathi News | Shocking experience of ncp leader and mp Amol Kolhe while leaving Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला पोलिसाने मेसेज दाखवला आणि...; अमोल कोल्हेंना धक्कादायक अनुभव

अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर मुंबईतून बाहेर पडताना एक व्हिडिओ शेअर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली - Marathi News | around more than 4 thousand invitation letter start to send for ram lalla pran pratishtha program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. ...

Bigg Boss 17: या स्पर्धकाच्या आईनं केली होती आत्महत्या, बिग बॉसच्या घरात केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Bigg Boss 17: This contestant's mother had committed suicide, a shocking revelation was made in the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: या स्पर्धकाच्या आईनं केली होती आत्महत्या, बिग बॉसच्या घरात केला धक्कादायक खुलासा

Bigg Boss 17: बिग बॉसमधील स्पर्धक दररोज त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहेत. ...