लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातील इसम गोव्यात मृतावस्थेत आढळला, पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | An Isam from Pune was found dead on the steps of a building in the city | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुण्यातील इसम गोव्यात मृतावस्थेत आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

१०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून विनय याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले होते ...

४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स - Marathi News | Attend the Lok Sabha on December 4; Eknath Shinde group MP Hemant Patil summoned directly by President Droupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स

हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती. ...

नाशकात आढळला झिका संशयित रुग्ण; आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Suspected Zika patient found in Nashak; Health department on alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आढळला झिका संशयित रुग्ण; आरोग्य विभाग सतर्क

महापालिकेला मार्गदर्शक तत्वे जारी केली असून आरोग्य विभागाला सज्जता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

टाटा हॉस्पिटल आणि मी वेगळा होऊ शकत नाही, चार दशकाच्या सेवेनंतर डॉ. राजेंद्र बडवे निवृत्त - Marathi News | Tata Hospital and I are inseparable, after four decades of service, Dr. Rajendra Badve retired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा हॉस्पिटल आणि मी वेगळा होऊ शकत नाही, चार दशकाच्या सेवेनंतर डॉ. राजेंद्र बडवे निवृत्त

Dr. Rajendra Badve : टाटा हॉस्पिटल आणि मी वेगळे होऊ शकत नाही, हे भावोत्कट उद्गार आहेत डॉ. राजेंद्र बडवे यांचे. गेल्या चार दशकांपासून टाटा हॉस्पिटलच्या सेवेत असलेले डॉ. बडवे गुरुवारी, ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत.  ...

अखेर ससूनला मिळाल्या ३८ हजार सलाइन; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत - Marathi News | Finally Sassoon received 38 thousand saline Patients were worried due to insufficient stock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ससूनला मिळाल्या ३८ हजार सलाइन; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत

ससून प्रशासनाने या बाटल्यांची स्थानिक पातळीवर खरेदी केली असून, हा साठा पुढील तीन महिने पुरणार ...

डोक्यात दगड घालून मित्रांनीच केला तरुणाचा निर्घृण खून; दोघे ताब्यात - Marathi News | The young man was brutally murdered by his friends by throwing a stone on his head in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डोक्यात दगड घालून मित्रांनीच केला तरुणाचा निर्घृण खून; दोघे ताब्यात

निर्माण चौक परिसरातील घटना, दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात ...

IVF भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा आणि पशुपालकांच्या अपेक्षा - Marathi News | IVF Embryo Transplantation Laboratories and Expectations of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :IVF भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा आणि पशुपालकांच्या अपेक्षा

देशी गाई, म्हैशींच्या अनुवंशिक पैदाशीसाठी राज्यातील महसूल विभाग निहाय एकूण सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मान्यता मिळाली आणि नंतर ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. ...

मुंबईत शाळकरी मुलीचा विनयभंग, रिक्षाचालकाला अटक - Marathi News | School girl molested, rickshaw puller arrested in mumbai- Anandnagar metro station area incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत शाळकरी मुलीचा विनयभंग, रिक्षाचालकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीने शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा भाड्याने घेतली ...

पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?   - Marathi News | Need money and zero balance in account But you will get 10 thousand rupees see how pm jan dhan account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची गरज आहे आणि अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स; तरी मिळतील १० हजार रुपये, पाहा कसं?  

तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी तुम्ही बँकेतून १० हजार रुपये काढू शकता. पाहा कसं. ...