लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माॅलची क्रेझ वाढणार; उद्योग ३५% विस्तारणार, कोरोनाकाळात आलेली मरगळ झाली दूर - Marathi News | Mall craze will increase; The industry will expand by 35%, the malaise that came in the corona era is gone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माॅलची क्रेझ वाढणार; उद्योग ३५% विस्तारणार, कोरोनाकाळात आलेली मरगळ झाली दूर

Shopping: देशभरातील शॉपिंग मॉल्सचा विस्तार तीन ते चार वर्षांत ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सीने क्रिसिलने बुधवारी जारी केलेल्या अहवालातून हे समोर आले आहे. ...

'बिग बॉस' विजेता अक्षय केळकरने मुंबईत घेतलं घर, पोस्ट शेअर करत दाखवली झलक - Marathi News | marathi actor Akshay Kelkar bought own house in Mumbai showed glimpses of new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' विजेता अक्षय केळकरने मुंबईत घेतलं घर, पोस्ट शेअर करत दाखवली झलक

वर्षाची सुरुवात अन् शेवट 'विजेता' ...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश - Marathi News | Take action against shops not displaying Marathi signboards Order of Pune Municipal Corporation to Regional Offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

नामफलक हा इतर भाषेमध्येसुद्धा असला तरी नावापेक्षा मराठीतील नाव लहान ठेवता येणार नाही ...

"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय - Marathi News | "Don't want 5 crores"; Bachu Kadu said how many Marathas have OBC reservation of kunbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ...

India vs Sri lanka : भारतीय संघ जाणार श्रीलंकेच्या दौऱ्यावर, असं आहे वेळापत्रक - Marathi News | India vs Sri Lanka: The Indian Cricket team will tour Sri Lanka in July | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri lanka : भारतीय संघ जाणार श्रीलंकेच्या दौऱ्यावर, असं आहे वेळापत्रक

India vs Sri lanka : खराब परिस्थितीचा सामना करीत असलेल्या श्रीलंका क्रिकेटला दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय संघ २०२४ च्या जुलै-ऑगस्टमध्ये सहा (३ एकदिवसीय, ३ टी-२०) मर्यादीत षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी या देशाचा दौरा करेल. ...

Viral Video: गमतीने एका मित्राला दगडाला लटकवलं, बघा पुढे काय झालं... - Marathi News | Friends masti video during travel video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: गमतीने एका मित्राला दगडाला लटकवलं, बघा पुढे काय झालं...

Viral Video : सोशल मीडियावर काही मित्रांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघू लोक आधी हैराणही झाले नंतर त्यांना हसूही आलं. ...

अनेक जिल्ह्यात हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान; अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी - Marathi News | Former minister Anil Deshmukh held a press conference in Yavatmal and commented on various issues. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अनेक जिल्ह्यात हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान; अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

दिग्गजांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा होईल - शुभमन गिल - Marathi News | Playing under the leadership of veterans will be beneficial - Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा होईल - शुभमन गिल

Shubman Gill: ‘भारतीय संघात दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा मला आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना होईल,’ असे मत या संघाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले आहे. ...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी... - Marathi News | Twelve years of hard labor for the murderer who raped a seven-year-old girl... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले होते ...