लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यवतमाळमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती - Marathi News | Today in Yavatmal, 'Government at your door', presence of CM Eknath Shinde along with Dy CM Devendra Fadnavis and Ajit pawar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती

१६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी ६०० बसेसची व्यवस्था ...

वडिलांच्या निधनाचे वृत्त कळाले; ती कोसळली मात्र प्रशिक्षकांनी सावरले अन् तिने मारला ‘सुवर्णठाेसा’ - Marathi News | News of father death She collapsed but was saved by the coaches and she hit gold medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या निधनाचे वृत्त कळाले; ती कोसळली मात्र प्रशिक्षकांनी सावरले अन् तिने मारला ‘सुवर्णठाेसा’

राष्ट्रीय किक बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ‘गाेल्ड घेऊन ये’ ही वडिलांची शेवटची इच्छा तिने पूर्ण केली ...

खळबळजनक! 3 वर्षांच्या मुलीला माकडाने पळवून नेलं, डोंगरावरून खाली फेकलं अन्... - Marathi News | monkey snatches 3 year old girl from parents dumping her on edge of cliff what happened next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! 3 वर्षांच्या मुलीला माकडाने पळवून नेलं, डोंगरावरून खाली फेकलं अन्...

एका माकडाने मुलीला तिच्या आई-वडिलांसमोरूनच उचलून नेलं आहे. ...

तेलंगणातील एकाची  मडगावातील लॉजिंग बोर्डमध्ये आत्महत्या; आर्थिक समस्येमुळे होता तणावाखाली - Marathi News | telangana man commits died at a lodging board in margao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेलंगणातील एकाची  मडगावातील लॉजिंग बोर्डमध्ये आत्महत्या; आर्थिक समस्येमुळे होता तणावाखाली

आर्थिक समस्येमुळे तो नैराश्य होता व तो दारुही पित होता अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. ...

ललित पाटील, दोन मैत्रिणी, ‘ससून’चे नशिले रॅकेट अन् पुणे कनेक्शन - Marathi News | Lalit Patil, two girlfriends, the drug racket of 'Sassoon' and the Pune connection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील, दोन मैत्रिणी, ‘ससून’चे नशिले रॅकेट अन् पुणे कनेक्शन

हिंदी चित्रपटही फिके पडतील असे खुलासे ललित पाटील प्रकरणात रोज होत आहेत ...

'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक - Marathi News | 'I witnessed his struggle'; Kiran Mane praised the success of the 'Sindhutai' fame actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक

Kiran mane: किरण माने हे कायम त्यांच्या सहकलाकारांविषयी, त्यांनी केलेल्या कामाविषयी भाष्य करत असतात. ...

मोबाईलसाठी तरुणीला ऑटोमधून खेचणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा! उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीत केला एन्काऊंटर - Marathi News | The criminal who pulled the young woman from the auto for mobile phone! Uttar Pradesh police clashed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोबाईलसाठी तरुणीला ऑटोमधून खेचणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा! उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीत केला एन्काऊंटर

गाझियाबादमध्ये मोबाईल फोन चोरण्यासाठी बीटेकच्या विद्यार्थीनीला ऑटोमध्ये खेचणारा दुसरा आरोपी जीतू याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. ...

VIDEO : कावळ्याने खरी ठरवली प्रचलित कथा, पाण्याने भरलेल्या ट्यूबमध्ये टाकले दाणे आणि मग.... - Marathi News | Crow put stone in water to take out food Instagram viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : कावळ्याने खरी ठरवली प्रचलित कथा, पाण्याने भरलेल्या ट्यूबमध्ये टाकले दाणे आणि मग....

Crow Viral Video : या व्हिडिओत एक कावळा पाण्यांच्या ट्यूबमध्ये काही दाणे टाकतो आणि पाणी वर आणतो. तो हे कसं करतो ते पाहण्यासारखं आहे. ...

“आमच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष मान राखतील”; शिंदे गटातील नेत्याने व्यक्त केला विश्वास - Marathi News | shiv sena shinde group minister shambhuraj desai reaction over mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष मान राखतील”; शिंदे गटातील नेत्याने व्यक्त केला विश्वास

MLA Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सोळा आमदार ‘अपात्र’ ठरणार नाहीत. कोणताही ‘प्लॅन बी’ करायची गरज नाही, असे शिंदे गटातील नेत्याने स्पष्ट केले. ...