भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे आणि आयसीसीने २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ...
इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी मध्ये शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली ...
जावयाने अल्पवयीन चुलत साळीच्या पाठीवर हात फिरवित तिचा विनयभंग केला. ...
केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या करांडली गावातील रहिवासी हर्षलू दीपक शहारे (३५) यांच्या घरातील लाकडी आलमारीतून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ...
चिरनेर गावातील स्थानिक तरुणांवर परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. ...
अलिकडेच सुकन्या मोने आणि संजय मोने या जोडीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. ...
जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ...
प्रियंकासोबतच्या लिंकअपवर शाहरुखने एका मुलाखतीत थेट उत्तर दिलं होतं. ...
अचानक बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ...