लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झवेरी बाजारातून व्यावसायिकाचे ७० लाखांचे सोने पळवले - Marathi News | Gold worth 70 lakhs of a businessman was stolen from Zaveri Bazar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झवेरी बाजारातून व्यावसायिकाचे ७० लाखांचे सोने पळवले

जोगेश्वरीतील व्यावसायिक शहाब उदीदीन इकबाल मंडाई (३०) हे झवेरी बाजार येथील अरिहंत टंच सेंटर येथे दागिने विक्रीसाठी आले होते ...

विराट कोहली 'भोपळ्या'वर बाद झाला, शुबमन गिलचा दांडा उडाला; इंग्लंडचा दबदबा, Video   - Marathi News | ICC ODI World Cup IND vs ENG Live : Virat Kohli has been dismissed for a duck, Shubman Gill goes for 9 of 13 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली 'भोपळ्या'वर बाद झाला, शुबमन गिलचा दांडा उडाला; इंग्लंडचा दबदबा, Video  

ICC ODI World Cup IND vs ENG Live :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ आज प्रथमच प्रतिस्पर्धी संघासमोर लक्ष्य ठेवणार आहे. ...

केरळमधील स्फोटात इन्सेंडरी डिव्हाईस आणि IED चा वापर; टिफिन बॉक्समध्ये ठेवलेले बॉम्ब - Marathi News | ernakulam blast update jehovah witnesses meeting in kerala incendiary device my be sed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील स्फोटात इन्सेंडरी डिव्हाईस आणि IED चा वापर; टिफिन बॉक्समध्ये ठेवलेले बॉम्ब

एर्नाकुलममधील कलामसेरी येथे असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सुरू होती. या तीन दिवसीय परिषदेत शेकडो लोक उपस्थित होते. ...

कृष्णा अभिषेक-गोविंदाचा वर्षानुवर्षे जुना वाद मिटला? दोघांचा डान्स व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Years Old Dispute With Krishna Abhishek Maternal Uncle Govinda Over Know Comedian Statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेक-गोविंदाचा वर्षानुवर्षे जुना वाद मिटला? दोघांचा डान्स व्हिडीओ चर्चेत

कृष्णा अभिषेक आणि त्याचा सुपरस्टार मामा गोविंदा यांच्यातील संबंध सुधारताना दिसत आहेत. ...

ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरी यांचे निधन - Marathi News | Senior Sangh thinker Ranga Hari passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरी यांचे निधन

१९९४ ते २००५ या कालावधीत ते आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू स्वयंसेवक संघाचे संपर्क कार्यकर्ते होते ...

आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग - Marathi News | Marathas lit torch for reservation; Trumpets blown from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग

कोल्हापूरातून एल्गार! आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू ...

बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम - Marathi News | Leopards are not caught on camera; But stay at Vidarbha College, Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम

स्वंयभू वन्यजीव प्रेमींचा धुमाकूळ, रात्रीला मोबाईल टार्चद्वारे परिसरात बिबट्याची शोधमोहीम ...

IND vs ENG : टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात; भारतीय दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | IND vs ENG Team India will be wearing Black Armbands in memory of the legendary Bishan Singh Bedi before the start of play against England in the ICC Men's Cricket World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात; भारतीय दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली

 ICC ODI World Cup 2023 : आज वन डे विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. ...

दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन - Marathi News | Siddhartha does not touch even a drop of liquor The promise given to this special person is being followed even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही सिद्धार्थ जाधव; 'या' व्यक्तीला दिलेल्या वचनाचं आजही करतोय पालन

Siddharth jadhav: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. ...