Beed News: बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ...
Satara News: पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. २.९ रिश्चर स्केलचा हा धक्का होता. तर १६ आॅक्टोबरनंतर जाणवलेला भूकंपाचा हा दुसरा धक्का ठरला आहे. ...
Jalgaon: लहान मुलांमध्ये हाडांच्या संदर्भात विविध आजार जाणवतात. लक्षणे दिसताच पालकांनी शासकीय रुग्णालयात दाखविण्यासाठी यावे. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार शक्य होतात, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर य ...
Kolhapur news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या कोल्हापूर दौऱ्याची माहिती मिळताच त्यांना गावबंदी केल्याची माहिती देण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
MNS News: सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत. ...
Kalyan News: राज्यातले विधिमंडळ कॅबिनेट ,राज्यातले सर्व पक्ष, सर्व जनता मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मला वाटते मराठा समाजाला सर्वांचे समर्थन आहे. मग गावबंदी किंवा नेत्यांना रोखणे याचा विचार झाला पाहिजे असा मराठा समाजाला दिला आहे. ...
Crime News: सांगली शहरातील वानलेसवाडी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर चाकूने वार करत खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी विजयपूर (कर्नाटक) येथून जेरबंद केले. ...
Wardha Crime News: शेतीच्या जुन्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने तिघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर शेतशिवारात घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री अचानक कोल्हापूरला येणार असून ते कणेरी मठावर काडसिध्देश्वर स्वामींची भेट घेणार आहेत. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवल्याने शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळ ...
Shrikant Shinde: ''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या'' (WIFA) कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...