लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mira Road: फिट राईज दौडमध्ये पोलिसांपेक्षा त्यांचे नातलग ठरले अव्वल - Marathi News | Mira Road: His relatives topped the police in the Fit Rise race | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: फिट राईज दौडमध्ये पोलिसांपेक्षा त्यांचे नातलग ठरले अव्वल

Mira Road: "फिट राईज ७५ फिटनेस प्रोग्राम" अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस दलाकडून आयोजीत ५ कि.मी. च्या दौड मध्ये पोलीसां सह त्यांच्या नातलगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला व पुरुष गटात पोलिसांपेक्षा त्यांच्या नातलगांनीच अव्वल क्र ...

Navi Mumbai: फेसबुकवरील मित्राला मदत पडली ५४ लाखाला, ऐरोलीतल्या महिलेची ऑनलाईन फसवणूक  - Marathi News | Navi Mumbai: Facebook friend got help for Rs 54 lakh, Airoli woman cheated online | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: फेसबुकवरील मित्राला मदत पडली ५४ लाखाला, ऐरोलीतल्या महिलेची ऑनलाईन फसवणूक 

Navi Mumbai: फेसबुकवर झालेल्या ओळखीतून त्याला साडेपाच लाखाची मदत करणाऱ्या महिलेची ५४ लाखाची फसवणूक झाली आहे. मदत म्हणून घेतलेल्या पैशाची ६ पटीने परतफेड करण्याच्या बहाण्याने हि फसवणूक झाली आहे. ...

Navi Mumbai: घरात घुसून केले अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकावर गुन्हा दाखल - Marathi News | Navi Mumbai: Kidnapping of a minor girl by breaking into the house, a case has been registered against the relative | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: घरात घुसून केले अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकावर गुन्हा दाखल

Navi Mumbai News: मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Jalgaon: जळगावात गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतूससह तरुण ताब्यात - Marathi News | Jalgaon: Youth arrested with village knife and four live cartridges in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावात गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतूससह तरुण ताब्यात

Crime News: शिवाजीनगर उड्डाणपुलाकडून शहरात गावठी कट्टा घेऊन येत असलेल्या किरण दिलीप सपकाळे (३४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जीवंत काडतूस जप्त केले. ...

Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्यावतीने घोषणाबाजी, उपोषणाला परवानगी नाकारली - Marathi News | On behalf of all the Marathas, sloganeering, hunger strike was denied permission outside Chief Minister Eknath Shinde's residence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्यावतीने घोषणाबाजी

Thane News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी एक मराठा, लाख मराठा.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घाेषणाबाजी करण्यात आली. ...

Goa: रस्त्याचा अंदाज चुकला, अपघातात बीडचे चौघे जखमी, मालपे-पेडणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Marathi News | Goa: Miscalculation of road, four injured in Beed accident, incident on Malpe-Pedne National Highway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: रस्त्याचा अंदाज चुकला, अपघातात बीडचे चौघे जखमी, मालपे-पेडणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना

Goa News: मालपे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी पहाटे बीड येथून आलेल्या एमएच २३ एस ७९३९ क्रमांकाच्या चारचाकीला अपघात झाला. ...

Dombivali: आरपीएफ महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्यास अटक - Marathi News | Dombivali: Arrested for assaulting RPF lady constable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: आरपीएफ महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्यास अटक

Dombivali: आरपीएफ महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या मारुती आत्राम, रा. सातारा सध्या मुंबईत फिरस्ता यास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. ...

Sangli: सांगलीत बाल निरीक्षण गृहातून दोन मुलांना पळवले; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Sangli: Two children abducted from a child care home in Sangli; A case has been registered against an unknown person | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सांगलीत बाल निरीक्षण गृहातून दोन मुलांना पळवले; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Sangli News: सांगली शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या दादूकाका भिडे बालगृह निरीक्षण गृहात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला. ...

आनंदाचा शिधा दिवाळीआधीच वाटप होणार, पुरवठा विभागाचे नियोजन - Marathi News | Ananda's ration will be distributed before Diwali, planning of supply department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आनंदाचा शिधा दिवाळीआधीच वाटप होणार, पुरवठा विभागाचे नियोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ...