लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका - Marathi News | outdated government was rejected by the people criticism of pm narendra modi in india mobile congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आउटडेटेड’ सरकार लोकांनीच नाकारले; पंतप्रधान मोदी यांची ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये टीका

बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. ...

हरीचा दास वैकुंठासी गेला, आम्ही जातो आमुच्या गावा...; बाबामहाराज सातारकर अनंतात विलीन - Marathi News | baba maharaj satarkar sad demise | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हरीचा दास वैकुंठासी गेला, आम्ही जातो आमुच्या गावा...; बाबामहाराज सातारकर अनंतात विलीन

ज्ञानोबा, विठोबाचा जयघोष व माउली.. माउली.. गजराने परिसर भक्तीमय झाला होता. अनुयायांनी निरोपासाठी साडेतीन किलोमीटरची दिंडी काढली.  ...

नेत्यांना रोखले, वाहने फोडली; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव आक्रमक - Marathi News | leaders intercepted vehicle smashed maratha community aggressive for the demand of reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांना रोखले, वाहने फोडली; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव आक्रमक

राज्यात कुठे काय घडले? ...

दस्तुरखुद्द डीनच करीत होते माफिया ललित पाटीलवर उपचार; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब - Marathi News | hospital deen himself was treating mafia lalit patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तुरखुद्द डीनच करीत होते माफिया ललित पाटीलवर उपचार; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

आराेपी ललितवर अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ...

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण: भुजबळ बंधूंना दिलासा नाहीच; पंकज, समीर यांचा अर्ज फेटाळला - Marathi News | maharashtra sadan scam case no relief for bhujbal brothers application of pankaj sameer rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण: भुजबळ बंधूंना दिलासा नाहीच; पंकज, समीर यांचा अर्ज फेटाळला

छगन भुजबळ या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. ...

‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओने एकच खळबळ; तासाभरातच भाजपने केला व्हिडिओ डिलिट - Marathi News | video of devendra fadnavis created a sensation bjp deleted the within an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओने एकच खळबळ; तासाभरातच भाजपने केला व्हिडिओ डिलिट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? अशी चर्चा सुरू झाली. ...

“शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय”; जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | ncp jitendra awhad criticized state govt over various issues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय”; जितेंद्र आव्हाडांची टीका

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करू  शकतात, असे आव्हाड म्हणाले. ...

चुकीच्या प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी एकत्र या; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन - Marathi News | unite to oppose wrong tendencies ncp president sharad pawar appeal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चुकीच्या प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी एकत्र या; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन

महाराष्ट्र देशाला दिशा देणारा राज्य असून महाराष्ट्रच देशाचे नेतृत्व करेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...

“काम होणार नसेल; तो शब्द कधी देऊ नये”; मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | if work will not be done never give that word sharad pawar spoke clearly on the maratha reservation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :“काम होणार नसेल; तो शब्द कधी देऊ नये”; मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार स्पष्टच बोलले

काम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना दिला होता. उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. ...