लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आदिवासी बेहेडपाड्याने एकात्मिक शेतीतून प्रगती केली, त्याची गोष्ट - Marathi News | integrated farming success story of tribal village Beherampada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी बेहेडपाड्याने एकात्मिक शेतीतून प्रगती केली, त्याची गोष्ट

एकात्मिक शेतीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या बेहेडपाडा गावच्या शेतकऱ्यांनी कशी प्रगती केली, त्याची ही यशकथा. ...

जिजाऊ बँकेचे सीईओ अपात्र तरीही पदावर कायम; बँकेच्या पदभरतीवर ठपका - Marathi News | Jijau Bank CEO disqualified but still in office; Question raised on bank recruitment process | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिजाऊ बँकेचे सीईओ अपात्र तरीही पदावर कायम; बँकेच्या पदभरतीवर ठपका

आरबीआयच्या निर्देशानंतरही अध्यक्षांचा मनमर्जी कारभार ...

संदीप जोयशीची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Selection of Sandeep Joyshi for Open National Athletics Championship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संदीप जोयशीची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

संदीपने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य ॲथलेटीक्स स्पर्धेत १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. ...

कतरिना कैफसोबत विकी कौशलला करायचंय या सिनेमात काम, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Vicky Kaushal wants to work with Katrina Kaif in this film, the actor himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफसोबत विकी कौशलला करायचंय या सिनेमात काम, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

Vicky Kaushal-Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. ...

देव आनंद यांच्या ७३ वर्ष जुन्या बंगल्याची विक्री नाही; कुटुंबीय म्हणाले, "४०० कोटींची डील..." - Marathi News | dev anand juhu banglow not sold ketan anand revealed talk about 400cr deal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देव आनंद यांच्या ७३ वर्ष जुन्या बंगल्याची विक्री नाही; कुटुंबीय म्हणाले, "४०० कोटींची डील..."

देव आनंद यांच्या जुहू येथील बंगल्याची विक्री झाल्याचं वृत्त होतं. ४०० कोटींना देव आनंद यांचा बंगला विकला गेल्याची माहिती होती. आता यावर देव आनंद यांचे पुतणे केतन आनंद यांनी भाष्य केलं आहे.  ...

दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी - Marathi News | No water tension for two months; 4.5 TMC of water released from Ujni to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी

सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात पाच हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी - Marathi News | New electricity connection to five thousand customers in Ratnagiri-Sindhudurg district in a month and a half | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात पाच हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी

महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यात दीड महिन्यात एकूण तीन हजार ४२७ ग्राहकांना नवीन जोडण्यात देण्यात आल्या आहेत. ...

"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल - Marathi News | Did he take Ajit Pawar along to insult him?; Tough question from Supriya Sule to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल

राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही थेट भाजपला लक्ष्य केलंय.  ...

चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं - Marathi News | Find out Samantha Ruth Prabhu's secret to glowing skin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं

अभिनेत्री समांथानं आपल्या चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य चाहत्यांना सांगितलं. ...