लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हादरवून टाकणारा 'द रेल्वे मॅन'चा ट्रेलर आला समोर; 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवरील वेब सीरिज - Marathi News | The Railway Men’s trailer is out now on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हादरवून टाकणारा 'द रेल्वे मॅन'चा ट्रेलर आला समोर; 'या' दिवशी रिलीज होणार वेब सीरिज

भोपाळ गॅस दुर्घटनेवरून प्रेरित बहुचर्चित वेब सीरिज 'द रेल्वे मॅन' धमाकेदार ट्रेलर समोर आला आहे. ...

Gram Panchayat Election Result: खानापूर तालुक्यात आजी-माजी आमदारांचा सामना बरोबरीत - Marathi News | In the village panchayat elections in Khanapur taluka, MLA Anil Babar's group won two and the joint group of former NCP MLA Sadashivrao Patil and BJP MLA Gopichand Padalkar won two gram panchayats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Gram Panchayat Election Result: खानापूर तालुक्यात आजी-माजी आमदारांचा सामना बरोबरीत

राजधानी भेंडवडेत आमदार बाबर गटाला धक्का  ...

४ खून करून गोव्यात लपलेले अमृतसरचा अमृतसींग व समवाल सिंग जेरबंद - Marathi News | Amritsingh and Samwal Singh of Amritsar, who were hiding in Goa after killing 4, were jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ खून करून गोव्यात लपलेले अमृतसरचा अमृतसींग व समवाल सिंग जेरबंद

दोघांनाही झुवारीनगर सांकवाळ येथून अटक करण्यात आल्याची माहिती गोवा क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली आहे. ...

Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला  - Marathi News | Nagpur Gram Panchayat Election Results : In Kuhi taluks, Raju Parve of Congress maintained a stronghold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Gram Panchayat Election Results : कुही तालुक्यात कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी गड राखला 

भाजपाने दिली जोरदार टक्कर : भिवापुरात ठाकरे गटाने खाते उघडले, स्थानिक आघाड्यांचा धक्का ...

रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेचीच शिवसेना, गावपॅनेलची सरशी; ठाकरे गटाला मिळाल्या एवढ्याच ग्राम पंचायती - Marathi News | In Ratnagiri District Shiv Sena, Village Panel won in Gram panchayat Election | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेचीच शिवसेना, गावपॅनेलची सरशी; ठाकरे गटाला मिळाल्या एवढ्याच ग्राम पंचायती

ठाकरे शिवसेनेकडून सोसल मीडियावर मात्र यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा दावा केला जात आहे. ...

उल्हासनगरात क्रिकेट बेटिंगचा गुन्हा दाखल - Marathi News | Cricket betting case registered in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात क्रिकेट बेटिंगचा गुन्हा दाखल

उल्हासनगर : कॅम्प नं-५, प्रभाराम मंदिर परिसरात शनिवारी क्रिकेट वर्ल्डकपच्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामन्यावर क्रिकेट बेटिंग खेळणाऱ्या चौघांवर ... ...

महुआ मोइत्रा अपात्र ठरणार? नैतिकता समिती निर्णय देणार; ‘ही’ केस ठरेल टर्निंग पॉइंट! - Marathi News | tmc mp mahua moitra likely to be disqualified by ethics committee draft report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रा अपात्र ठरणार? नैतिकता समिती निर्णय देणार; ‘ही’ केस ठरेल टर्निंग पॉइंट!

Mahua Moitra News: महुआ मोइत्रा यांच्यावर जुन्या एका केसप्रमाणे निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

"बॉयफ्रेंडच्या मृतदेहाखाली अनेक तास लपून राहिले..."; युद्धातील अंगावर काटा आणणारी घटना - Marathi News | israel hamas war model survived gaza festival massacre hiding under boyfriend dead body | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बॉयफ्रेंडच्या मृतदेहाखाली अनेक तास लपून राहिले..."; युद्धातील अंगावर काटा आणणारी घटना

Israel Palestine Conflict : हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला, त्यानंतर हे युद्ध सुरू झालं. या फेस्टमध्ये सुमारे 260 लोकांचा मृत्यू झाला होता. ...

दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन नियम लागू, शाळांना सुट्टी; प्रदुषणामुळे केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय  - Marathi News | Odd-even rules again in effect in Delhi, schools closed; Big decisions of Kejriwal government due to pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन नियम लागू, शाळांना सुट्टी; प्रदुषणामुळे केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय 

सरकारच्या निर्णयानुसार, दिल्लीत बीएस ३ पेट्रोल आणि बीएस ४ डिझेल कारवर बंदी कायम राहणार आहे. ...