Thane News: ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’साठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात सहकुटुंब महामोर्चा आंदाेलन कर्मचारी ८ नाेव्हेंबर राेजी करणार आहे. या अभिनव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सचिवांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले हाेते. ...
Washim News: जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार २८० कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली असून १०१ गावात हर घर जल पोहचले आहे. ...
शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. ...
Navi Mumbai News: उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. ...
ICC ODI World Cup AFG vs AUS Live : अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभी केली. इब्राहिम झाद्रानच्या शतकी खेळीच्या आणि राशीद खानच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने ५ बाद २९१ धावा उभ्या केल्या. राशीद ...
Thane News: ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल २५ चालकांची दिवाळी गोड झाली आहे. चालक असलेले कर्मचारी आता लिपीक झाले आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...