लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाचखोरी प्रकरणात ९२९० सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | 9290 government officials in ACB's net in bribery case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाचखोरी प्रकरणात ९२९० सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात

माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा : परवानगीअभावी ३५२ लाचखोरांचा तपास प्रलंबित ...

ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदींची तपासणी; तिसऱ्या टप्प्यात ११६ पथकांमार्फत पडताळणी - Marathi News | Inspection of Kunbi records in Gram Panchayats; Verification through 116 teams in third phase | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदींची तपासणी; तिसऱ्या टप्प्यात ११६ पथकांमार्फत पडताळणी

जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. त्याचा जिल्हा प्रशासनाकडून दररोज आढावा घेण्यात येत आहे ...

तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सापडल्या तीन हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाची माहिती - Marathi News | Three thousand Kunbi records found in the district on the third day; District Administration Information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सापडल्या तीन हजार कुणबी नोंदी; जिल्हा प्रशासनाची माहिती

गगनबावडा, राधानगरीत वाढल्या नोंदी ...

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर - Marathi News | Vicky Kaushal will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj; Raj Thackeray announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे असं राज ठाकरेंनी कौतुक केले. ...

ब्रेकिंग : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित, ICCच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही - Marathi News | ICC suspended Sri Lankan cricket board with immediate effect due to government interference. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित, ICCच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ICC चे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे ...

सावधान, फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; डोळ्यांच्या दुखापतींमध्ये होतेय वाढ - Marathi News | Beware, fireworks increase the risk of blindness; Eye injuries are on the rise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान, फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; डोळ्यांच्या दुखापतींमध्ये होतेय वाढ

१६ वषार्खालील मुलांच्या दुखापतीचा टक्का ४९ टक्क्यांवर ...

दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या - Marathi News | Four rounds of Secunderabad-Raxol Special Express on the occasion of Diwali and Chhat festival | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या

ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने स्थानिकांची सोय होणार ...

गावात ना फटाके फुटणार, ना गोड-धोड पदार्थही तयार करणार! - Marathi News | Firecrackers will not explode in the village, nor will they prepare sweets! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावात ना फटाके फुटणार, ना गोड-धोड पदार्थही तयार करणार!

मराठा आरक्षणासाठी कोंडीत दिवाळी न करण्याचा निर्णय ...

बीडचे उद्योजक कुटेंसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Hundreds of supporters including Beed's businessmen Suresh Kute and his wife join BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडचे उद्योजक कुटेंसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

कोराडी येथे पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. ...